शिव जन्मोत्सव निमित्त ४० तरुणांचा स्वेच्छा रक्तदान; छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठानचा उपक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी. भंडारा : दिनांक १० मार्च रोजी अखंड महाराष्ट्राचे उर्जास्थान छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव (तिथीनुसार) निमित्त मागील वर्षी प्रमाणे छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान, भंडारा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला उस्पूर्त प्रतिसाद देत तब्बल ४० तरुणांनी, शिवशंभूच्या मावळ्यांनी रक्तदान केले. शिबीरात रक्तदान करणाºया रक्तदात्यांमध्ये प्रणय धुर्वे, निर्भय साठवणे, बादल वाघाडे, पारस चोपकर, सौरभ निरगुडे, मयूर शक्करवार, मंगेश वलके, मंगेश बांते, केतन मते, सार्थक सार्वे, हर्षित गभने, निषार ठाकरे, सचिन बावणे, दिलदार ठाकरे, दुर्गेश गभने, हिमांशु फुकटे, देवांशु भोंगाडे, निखिल मारबते, रोशन भोंगाडे, ओजल शरणागत, प्रवीण राऊत, प्रशांत पुरुषार्थि, सुनील भूषण भोंगाडे, पराग गिरीपुंजे, गिरिधर वाडगुळे, केदार बावनकुळे यांचा समावेश आहे. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, जॅकी रावलानी, आश्विन बांगडकर, सुरेश धुर्वे, अंकुश कळंबे, अनिल गायधने, मनोज साकोरे, पुरुषोत्तम फुकटे, धनराज साठवणे, अनुप ढोके, स्वप्नील भोंगाडे, प्रमोद केसलकर, गोवर्धन निनावे जयराम बावणे, निलेश भोंगाडे, किरण साठवणे, आशिष भोंगाडे , निहाल साकोरे, राजेश गभने, उद्धव जांगळे, वैभव थोसरे, कुणाल डोमळे, रुपेश बावनकुळे उपस्थित होते. छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आमदार नरेंद्र भोंडेकर व इतर मान्यवरांनी कौतुक केले. याचप्रमाणे पुढील काळातही शिवशंभूच्या विचारांचा जागर करू, अशी प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिवटे, रोशन साठवणे, शेषराव भोंडे, चंद्रशेखर पात्रे, सुमित लुटे, आकाश बावनकुळे, आकाश साकुरे, शुभम साठवणे, भूषण महाकाळकर, मयूर गभने, कार्तिक ठोसरे, दिलीप समरीत,

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *