दुचाकी चोरांना मध्यप्रदेशातून अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शहरातील टीबीटोली परिसरातून दुचाकी चोरी करणाºया आरोपीसह चोरीची दुचाकी विकत घेणाºया आरोपीला रामनगर पोलिसांनी १४ मार्च रोजी अटक केली. गोपेंद्र ढालसिंग बघेल रा. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तपासादरम्यान मध्यप्रदेशातील कटंगी येथून संशयाच्या आधारवर गोपाल बघेल याला ताब्यात घेतले असता त्याने दुचाकी चोरी केल्याचे तसेच दीपकनाथ परिहार याच्यासोबत दुचाकी विक्रीचा सौदा केल्याचे कटंगी असे दुचाकी चोर व दीपकनाथ रमेशनाथ परिहार रा.चिमणाखारी असे दुचाकी विकत घेणाºया आरोपीचे नाव आहे. शहरातील टीबीटोली परिसरातून २९ जानेवारी रोजी दतोरा येथील कृष्णा यादवराव गायधने यांची एमएच ३५, बी ०९९३ क्रमांकाची दुचाकी चोरी झाली होती. कबूल केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून दुचाकी ताब्यात घेतली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राजू बस्तवाडे, राजेश भुरे, सुनीलसिंह चौव्हाण, बाळकृष्ण राऊत, कपिल नागपुरे, आशिष अग्निहोत्री, दीक्षित दमाहे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *