अ‍ॅड. हलमारे यांना दिल्लीचा बाबा आमटे ग्लोबल नोबल शांती पुरस्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली येथील ज्येष्ठ समाजसेवक, सर्वोदयी विचारक व विश्व शांती मिशनचे अध्यक्ष अँड. एस. व्ही. हलमारे यांना यंदाचा आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ व न्यू जर्नी फाऊंडेशनचा राष्ट्रीय बलिदान व बाबा आमटे ग्लोबल नोबल शांती पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार नवी दिल्ली येथील इंडियन इस्लामिक राष्ट्रीय सणांचे औचित्य साधून ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेचा संदेश देवून राष्ट्रीय सण राष्ट्रीय भावनेतून साजरे करण्याचा संदेश दिला आहे.याच माध्यमातून त्यांनी साकोली जवळील खैरलांजी हे गाव आदर्श बनविले असून १९९९ -२००० पासून महाराष्ट्र राज्यात संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियानाची चालना हा याच मोहिमेचा असल्यामुळे राष्ट्रीय भावना, विचार व संस्कार त्यांच्यात लहानपणापासूनच रूजलेले असल्याने संस्थेअंतर्गत येणाºया पिंडकेपार येथील सर्वांगीण शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्याल तसेच सेलोटी येथील शिवाजी विद्यालय येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने राष्ट्रसेवा व समाजसेवेचे संस्कार दिले आहेत.
ते एक प्रखर राष्ट्रभक्त असून ते राष्ट्रीय व्हावा, विश्व कल्याणाचा मार्ग प्रशस्त व्हावा, महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा या तत्वांचा व भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेल्या तत्वांचा जगातील राष्ट्राराष्ट्रांमध्ये प्रसार व्हावा यासाठी अँड.हलमारे यांनी जगातील जवळपास ६५ प्रमुख राष्ट्रांच्या प्रमुखांना पत्रांच्या माध्यमातून विश्वशांतीचा संदेश देवून विश्वाच्या कल्याणासाठी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन कल्चरल आॅडिटोरियम येथे दि. २० भाग होता. त्यात जिल्ह्यात लागोपाठ विचारांचे कवी देखील आहेत. विश्व केले आहे. सातत्याने सुरू असलेल्या मार्च २०२३ रोजी वितरीत केला जाणार आहे. अँड. हलमारे हे साकोली येथील सर्वांगीण शिक्षण संस्थेचे सचिव असून गेल्या ४५ वर्षांपासून त्यांनी सर्वोदयाच्या माध्यमातून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात तीन वर्षे अनुक्रमे उमरी, लवारी व परसोडी या गावांनी प्रथम क्रमांक पटकावला यात अँड. हलमारे यांचा सिंहाचा वाटा होता. अँड.एस.व्ही.हलमारे यांचे वडील विठ्ठलराव हलमारे हे स्वा.सं.सैनिक शांती मिशनच्या माध्यमातून जगात चाललेल्या अतिरेकी विचारसरणीचा व मानवतेवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा त्यांनी प्रखर शब्दांमध्ये विरोध केला आहे.
धर्मांध शक्तींना रोखून जगात भगवदगीतेचा प्रसार व प्रचार त्यांच्या लोकोपयोगी कायार्चा गौरव म्हणून आजपर्यंत त्यांना अनेक संस्था, संघटनांनी गौरविले असून आज नवी दिल्ली येथे आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ व न्यू जर्नी फाऊंडेशनने देखील राष्ट्रीय बलिदान पुरस्कार व बाबाआमटे ग्लोबल नोबल पुरस्कार देवून त्यांच्या कायार्चा सन्मान केला आहे. आंतरभारतीचे अध्यक्ष उमाजी बिसेन, फाऊंडेशनचे पवनकुमार गुप्ता, शैलेशकुमार शर्मा तसेच अनेक मान्यवर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *