आजपासून आदिशक्ती शीतला माता मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील आदिशक्ती शीतला माता मंदिर खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन दि. २२ ते ३० मार्च २०२३ पर्यंत करण्यात आले आहे. नवसाला पावणारी म्हणजे शीतला माता होय. ६० वर्षापूर्वी भंडारा येथील हिंदू व मुस्लीम बांधव एकत्र येऊन आदिशक्ती शीतला माता मंदिराची स्थापना करण्यात आली. खामतलाव येथे चैत्र नवरात्र उत्सवा निमित्ताने घट स्थापना दिनांक २२ मार्च २०२३ ला सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे. अष्टमी पूजा व हवन कार्य बुधवार दिनांक २९ यादरम्यान दैनंदिन आरती सकाळी ७ व सायंकाळी ७ वाजता शीतला माता मंदिर येथे होणार आहे.

तरी जिल्ह्यातील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून चैत्र नवरात्र उत्सवाचा लाभ घ्यावा तसेच यादरम्यान ज्या भाविक – भक्तांना घटस्थापना करायची आहे. त्यांनी शीतला माता मंदिराचे कोषाध्यक्ष धनराज धुर्वे मोबाईल नंबर ९८६०४६५३७९ यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन शीतला माता मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष ईश्वरलाल काबरा, सचिव सत्यनारायण व्यास व पदाधिकाºयांनी केले आहे. मार्च २०२३ ला दुपारी ४ वाजता होईल. घट विसर्जन गुरूवार दिनांक ३० मार्च ला सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत होणार आहे. तसेच

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.