नुकसानग्रस्त शेतकºयाच्या बांधावर जाऊन त्वरीत पंचनामे करा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मागील दोन दिवसांत मोहाडी तालुक्यात पडलेल्या अवकाळी पाऊस गारामुळे शेतकरी बांधवांच्या रब्बी पिकाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाला.नुकसानग्रस्त शेतकºयाच्या बांधावर जाऊन त्वरीत पंचनामे करून नुकसानभरपाई देवी या संदर्भात मोहाडी तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार दि.२० मार्च २०२३ ला नायब तहसिलदार घनश्याम सोनकुसरे यांना निवेदन देऊन शेतकºयाच्या व्यथा मांडण्यात आले.

निरीक्षक प्रमोद तितीरमारे यांच्या अध्यक्षतेखाली मोहाडी तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्षराजेश हटवार, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र ईलमे, तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र बुथप्रमुख गजानन झंझाड, जिल्हा संघटन सचिव ई.ट.क.कॉग्रेस श्रीकात येरपुडे, मोहाडी शहर अध्यक्ष विजय शहारे, नगरसेवक महेश निमजे, लोकेश रोडके, धर्मराज तिवडे, सुरेश शेंडे, शुभम धुमनखेडे (धोप), जयराम कुथे, कृष्णा वणवे, रामराम वणवे, बंडू सार्वे, राजू कुथे, नत्थु वनवे, नारायणप्रसाद सव्वालाखे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *