राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी पोलीसांची संख्या वाढवा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून अवघ्या २४ तासात अपघातामुळे तिघा जणांचा मृत्यू झाल्याने संपुर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे. करीता पोलीस प्रशासनाने भंडारा शहरातील प्रमुख चौकात तसेच शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी पोलीस कर्मचाºयांची संख्या वाढवून वाहतुकीची योग्य व्यवस्था करावी अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाना पंचबुध्दे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना सोमवार दि. विभागातील पोलीस कर्मचाºयाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने शहरातील नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.

अपघात होऊ नये, याकरीता शहरातील त्रिमृर्ती चौक ते मुस्लीम लॉयब्ररी तथा पोस्ट आॅफिस चौक, शास्त्री चौक ते टाकळी पर्यंत, जिल्हा परीषद चौक ते राजीव गांधी चौक ते खात रोड पर्यंत, नागपूर नाका चौक ते राजीव गांधी चौक पर्यंत तसेच अपघातग्रस्त असलेल्या शहरातील राष्ट्रीय महामार्गावर ज्यादा पोलीसांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच नवीन राष्ट्रीय महामार्ग बायपासच्या कामाला लागणारा भराव μलाय योग्य बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थितांमध्ये राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, खा. मधुकर कुकडे, महेंद्र गडकरी, नरेंद्र झंझाड, यशवंत सोनकुसरे, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, राहुल निर्वाण, रजनीश बन्सोड, किर्ती गणविर, भारत लांजेवार, शेखर गभने, लोकेश नगरे, मंजुषा बुरडे, अमन मेश्राम, संजय वरगंटीवार, मनिष वासनिक, प्रभाकर बोदेले, संजय लांजेवार, महेंद्र बारापात्रे, विनोद बनसोड, राजेश डोरले, प्रतिक मेश्राम, विक्कि रावलानी, २७ मार्च रोजी देण्यात आले. अ‍ॅश (राख) हे एनटीपीसी मौदा ओमप्रकाश चव्हाण, संगीता भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर नुकतेच दि २५ मार्च २०२३ व दि. २६ मार्च २०२३ ला लागोपाठ अपघात होऊन त्यात वृध्द पुरुष व चार येथून नवीन बायपासच्या कामावर मोठया प्रमाणात वाहतुक सुरु असून त्या कामावरचे टिप्पर हे सुसाट वेगाने शहरातून धावतात व त्यांच्यामुळेच अपघाताचे चव्हाण, इंदू येरकडे, अज्ञान राघोर्ते, वर्षा आंबाडारे, निशा राऊत, जयश्री राऊत, किर्ती कुंभरे व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *