कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन पक्षाची कामे करावीत-राजेंद्र जैन

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन जनतेची कामे करावीत व पक्षाच्या संघटनेत वाढ़ करावी असे प्रतिपादन माजी आमदार व राष्ट्रवादी पार्टी वरिष्ठ नेते राजेंद्र जैन यांनी रविवार दि. २ एप्रिल २०२३ ला विणकर सभागृह मोहाडी येते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या तालुका सभेत केले. ते पुढे म्हणाले कि पक्षाची सभासद नोंदणी पूर्ण ताकदीने करून पक्ष संघटनेत मोठी वाढ़ करावी. तसेच तुमसर मोहाडी विधानसभेला नाना पंचबुधे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रदेश महासचिव धनंजय दलाल, आमदार राजू कारेमोरे, महिला प्रदेश उपाध्यक्ष रिता हलमारे, ाडे, प्रमेश नलगोपुलवार,विजय बारई, दुर्योधन अटराये, सुनिल कहाळकर, ज्ञानेंद्र आगासे, विनोद बाभरे, चेतन डांगरे, दिलीप गजभिये, शेख, पवन रामटेके, सचिन गोस्वामी, हेमंत मोहतुरे, अरविंद येळणे, अतुल भोवते, सुनील शेंडे, चेतन ठाकूर, संजय मीरासे, मनोज वासनिक, शिवशंकर गाढवे, नारायण कुंभारे पुंडलिक गिरेपुंजे, राहुल वानखेडे, उमेश गाढवे, दिगंबर बालपांडे, संजय पुंडे, राजेश मेश्राम, विलास कुंभारे, सहादेव वैद्य, गणेश हकंर्डे, गणेश मेहर, मंगेश निखारे, दशरथ मेसराम, जगदीश तुपट, मुरलीधर मेश्राम, गजानन इलमे, राजकुमार झंझाड, ग्याणिराम इलमे, उमेश टेकाम, विजय बारई, प्रमेश एक कर्तृत्वान आमदार भेटला आहे. महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर, अर्जुन साखरवाडे, सुरेंद्र नळगोपुलवार, ड्रा शुक्ला, मदन सर्व समावेशक स्वभाव असून सर्वांना एकसामान वागणूक देतात. क्षेत्रात २४ तास लक्ष देतात.
अश्या आमदाराच्या सहवासात पक्षाची मोठी वाढ़ करावी असे बोलत होते.कार्यकर्त्यांनि प्रामाणिक पणे पक्षाचे काम करावे, आपसातील भेद भाव नाहीसा करून आपुलकीने पक्षाच्या ध्येय धोरणावर काम करावे असे आमदार राजू माणिकराव कारेमोरे बोलत होते. सभेला नाना पंचबुधे, धनंजय दलाल, देवचंद ठाकरे, सरिता मदणकर, रिता हलमारे, सदाशिव ढेंगे, अनिल काळे, नरेश ईश्वरकर यांनीही सभेला मार्गदर्शन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायधने, तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, सभापती रितेश वासनिक, जिल्हापरिषद सदस्य महादेव पचघरे, नरेश ईश्वरकर, एकनाथ फेंडर, आनंद मलेवार, पंचायत समिती सदस्य उमेश भोंगाडे, प्रीती शेंडे, नगरपंचायत उपाध्यक्ष सचिन गायधने, नगरसेवक रेखा हेडाऊ, वंदना पराते, सुमन मेहर, योगेश सिंगणजुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. सभेत ग्रामपंचायत निवडणूक, बाजार समिती, सभासद नोंदणी, तालुका आढावा घेण्यात आला.
सभेला प्रमुख उपस्थितीत प्रदीप बुर- गणवीर,अरुण हूल, देवराम बोन्द्रे, विलास बोन्द्रे, भगवान आगासे, दुर्गेश उके, विनोद बनसोड, दुर्योधन बोन्द्रे, मोनू बर्वे, देवदास बोन्द्रे, शिवलाल लाळे, लीलाधर धार्मिक, मनोहर हेडाऊ, के डी पराते, पांडुरंग किरपाने, नितीन भोयर, छोटूलाल मीरासे, संतुलाल गजभिये, गुलाब साव्वालाखे, सुशांत लिल्हारे, रोशन लिल्हारे, भरातलल पटले, अतुल खांडेकर, राधेश्याम पडोळे, नंदकिशोर गायधणे, श्रीपाद डोये, मनोज डोये, गोवर्धन डोये, अरविंद कारेमोरे, जागेश्वर मेश्राम, सचिन कारेमोरे, देवाजी पचघरे, देवनाथ अतकरी, कैलास अतकरी, सुनील शीतलाम, भगवान सिंगनजुडे, डेबू गडरीये, गौरीशंकर नागफासे, शुभम पडोळे, प्रभाकर बारई, सुभाष भाजीपाले, विजय गायधणे, रामकृष्ण इटणकर, मंगेश बाहे, महादेव बुरडे, देवाजी पचघरे, देवनाथ अतकरी, भगवान घोनमोडे, रोहित बुरडे, अनिता पटले, शारदा गाढवे, अनिता गजभिये, सुमन मेहर, रेखा हेडाऊ, सचिन बांडेबूचे, राजधर शेंडे, मुन्ना गोबाडे, प्रमिला साकुरे, ब्रिजलाल गभणे, याकूब बर्वे, ध्याणेश्वर खंडाळे, ईश्वर माटे व अन्य पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन सुभाष गायधने यांनी केले तर प्रास्ताविक सदाशिव ढेंगे यांनी केले तर आभार उमेश भोंगाडे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *