अनाथपिंडक बौद्ध विहारात महामानवाची जयंती उत्साहात साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जवळच्या भिलेवाडा येथील अनाथपिंडक बुद्ध विहारात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच अमन ब्लड बँक नागपूर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण १८ लोकांनी रक्तदान केले. सायंकाळी ७ वाजता भीम गित गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला आशिष गोस्वामी, अनमोल रामटेके, मनोज बोरकर, चन्नेस्वर रामटेके, धम्मा गोस्वामी, निशा धर्मेंद्रमेश्राम, रंजना गोस्वामी, मंगला रंगारी, आरती गोस्वामी, शामराव चवरे, बिहारीलाला उके, गणिताबाई शामकुवर, अंशुल मेश्राम, किरण गोस्वामी, तुलसी- दास कांबळे, नादिरा शामकुवर, अमित शामकुवर, शैलेश निंबार्ते, धनंजय, अर्चना मेश्राम, अतुल गणवीर, कृष्णा टांगले, कृष्णा रामटेके, पपिता रामटेके, प्रफुल,आकाश शामकुवर, ओमप्रकाश शामकुवर, रामकृष्ण शक्तीकर, जयश्री रामटेके, सारिका रंगारी, आदेश उके, संदीप बन्सोड, बाळू बन्सोड, राजू गजभिये, सुनील रामटेके, रुपेश खवास, छोटू डोळस, एकनाथ वकालकार, सचिन खवास, गणेश वाढई, सोनू वाढई, प्रतीक्षा गोस्वामी, सोहिल उके, ईश्वर वाघाये, वीणा गोस्वामी, अरविंद शामकुवर, अजितदादा मेश्राम, उदेश रामटेके, अमर रामटेके, सुदेश गोस्वामी, प्रविम गोस्वामी, प्रमोद रामटेके, मंदाबाई मानकर, नंदा शामकुवर, अजय चौरे, गीताबाई शेंडे, लिलाबाई गणवीर आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *