आपल्या पाल्यांचे लग्न करून पैशाची व वेळेची बचत करा- आ. कारेमोरे

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात नागरिकांनी आपल्या पाल्याची लग्न करावी व वेळेची, पैशाची बचत करावी असे प्रतिपादन तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी हरदोली (झं)येथे सामूहिक विवाह सोहळाप्रसंगी व्यक्त केले. विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील सुप्रसिद्ध जागृत माता चोंडेश्वरी देवीच्या मंदिरापासून पश्चिम दिशेला ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हरदोली(झं) येथे आयोजक सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती व समस्त ग्रामवासीयांच्या वतीने गुरुवार दि. २० एप्रिल २०२३ ला सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी घटी मुहूर्तावर लाभान तांडा स्टेडियम आंधळगावरोड बाजार चौक हरदोली येथे सात जोडपी विवाहबद्ध झाली.

सकाळी ७ वाजता जानवसा स्थळ दुगार्माता देवस्थान हरदोली येथे वधु-वरांचे आगमन झाले. सकाळी ७.३० ते ८ वाजता वधु वरास वस्तु,आभुषण देवान घेवाण महिला समितीचे सीमा ढेंगे, अल्का झंझाड, सुभदा झंझाड, निता झंझाड, कुसुम झंझाड, ज्योती झंझाड, संगिता झंझाड, गीता राघोर्ते, तेजस्विनी गायधने, ममता झंझाड, वैशाली गायधने, चंद्रकला निंबाते, सिंधु गायधने, रुपाली झंझाड, लक्ष्मी बुरडे, सुमन झंझाड, लता झंझाड, सुषमा झंझाड, देवला भोयर, शालू ढेंगे, शुभांगी ईश्वरकर, मुक्ता डोळस यांनी केले. सकाळी ८.३० वाजता नवरदेवाचे जानवसा स्थळावरून प्रस्थान मिरवणूक काढण्यात आली.

सकाळी ९ ते ९.५० वाजता लग्नमंडपी नवरदेवाचे व अतिथीर्चे स्वागत वर-वधूचे स्वागत सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा समितीचे उपाध्यक्ष गजानन ईलमे, सचिव पंढरीनाथ झंझाड, सहसचिव मनोज अंबादास कोषाध्यक्ष मोरेश्वर पांडुरंग झंझाड, सहकोषाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर मोहन माटे, मार्गदर्शक डॉ.गौरीशंकर झंझाड, अशोक डोंगरे, शोभाराम बुरडे, विलास झंझाड, राजू बुरडे, विनोद जगनाडे, माणिक शेंडे, जयेंद्र झंझाड, रामा झंझाड, बंडू झंझाड, ग्यानीराम झंझाड, रमेश बांते, गोकुळ गायधने, विनायक गायधने, नवनाथ गायधने, रामरतन झंझाड, राजू कुर्वेकर, संजय रामलाल झंजाड, मारुती गायधने, प्रकाश बांते, धनराज बांते, काशिनाथ शिंदे यांनी केले. सकाळी ९.५० ते ९.५५ नियोजित मंचावर वर-वधुचे स्थानापन्न झाले.

सकाळी ९.५५ ते १० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सकाळी १० ते १०.१० विजया सार्वे, सिमा बांते, आशा कुर्वेकर, चांगोना झंझाड, रेखा झंझाड, प्रिती झंझाड, मंजुषा झंझाड, मयुरी तूपट रघुते, नलू माटे, आशा ईलमे, भुमिता झंझाड, वैशाली गायधने, चैताली झंझाड, शालू निंबार्ते, वाजता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केले. सकाळी १०.२० ते १०.३० वाजता चि.अजय शिवराम शेंडे वासेरा संग चि.सौ.कां.पायल बंडू झंझाड हरदोली(झं.), चि.रामभाऊ धरमदासपचघरे खडकी संग चि.सौ.कां.लक्ष्मी मुरलीधर झंझाड पिंपळगांव(झं), चि.नितीन निलकंठ राखडे दहेगाव संग चि.सौ.कां.पुजा राजु घरजारे वडेगाव,चि.सचिन राजेंद्र बुराडे आंधळगांव संग चि.सौ.कां.पुजा अरुण वनवे पाजरा, चि.विजय वसंता बोरकर खमारी (बुट्टी) संग चि.सौ.कां. बाली बळीराम चौधरी धर्मापुरी, चि.विरेंद्र रुपचंद गजभिये वरठी संग चि.सौ.कां.प्रिती बळीराम बोरकर सकरला, चि.अरविंद धनराज आगाशे वरठी संग चि.सौ.कां.प्रगती पन्नालाल पंचे मुंडीपार या वधु-वराच्या पालकांचे परीचय करून देण्यात आला, सकाळी ११.१० ते ११.४० वाजता मंगलाष्टके ह.भ.प.पांडुरंग शेंडे महाराज अळेगाव यांनी म्हटले.

स्व.सौ लता रामभाऊ धांडे माजी सरपंच नरसाळा यांच्या स्मृतीत सर्व वधू- माणिकराव कारेमोरे पुढे म्हणाले कि शेतकरी कस्टकरी, मजूर यांनी आपल्या पाल्यांची लग्न सामूहिक विवाह सोहळ्यात करून कजार्तून मुक्तता करावी. बचत झालेल्या पैश्यातून मुलीच्या भविष्यासाठी खर्च करावे. ग्रामीण भागात सामूहिक विवाह सोहळ्यात गरज आहे असे बोलले. माजी आमदार गोविंद (दादा) शेंडे, मधुकर कुकडे, नाना पंचबुद्धे, डॉ ब्रम्हनंद करंजेकर, चेतन भैरम, रिता हलमारे, रितेश वासनिक, नरेश डहारे, संजय केवट, छगन बिल्लोरे, प्रल्हाद किंमतकर, प्रभाकर मीरासे, देवदास बोदरे, नरेश ईश्वरक, देवा किटे, धर्मेंद्र बोरकर, उमेश मोहतुरे, पुरुषोत्तम बुराडे, मुख्याध्यापक ओमप्रकाश चोले, गोपाल बुरडे, नीलकंठ पुडके, मंजुषा झंझाड, तुलाराम हारगुडे, विनोद वैद्य, रगरबडे, भुरे, रामा गोंधूळे, मंगेश धांडे, सचिन का- वरास मंगेश धांडे नागपूर यांच्याकडून पाच भांडे सप्रेम भेट देण्यात आले. दुपारी १२ ते १२.३० वाजता सत्कार कार्यक्रम करण्यात आले.

मेळाव्याला हजारो नागरिकांची उपस्थिती होती.आमदार राजू रेमोरे, अहमद हुसेन, राजू सोयाम, कृपाल बागडे, वींद्र बाभरे, संजय मते, रामरतन खोकले, केशवराव बांते, सुरेश घरजारे, महेश पटले आदींची उपस्थिती होती. स्वागत व मनोगत दुपारी २ ते ३ वाजताकरण्यात आले.प्रसिद्धी प्रमुख दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे,नरेंद्र निमकर, तेजस मोहतुरे, प्रविण तांडेकर यांची उपस्थितीत खुशी इलेक्ट्रिकल्स नागपूर येथील छगन बिल्लोरे यांच्याकडून बुंदीचे वाटप करण्यात आले. आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्याकडून ब्रम्हभोज सकाळी ९ वाजता सुरवात करण्यात आली. आरोग्याचा दृष्टीने आरोग्य समितीचे डॉ.हिमांशू मते, डॉ.पेंदाम, डॉ.आस्था मदनकर, डॉ.नारायण झंझाड, डॉ.गौरीशंकर झंझाड, डॉ.ज्ञानेश्वर माटे, आशा सेविका शीला झंझाड, अंजना तांदुळकर हजर होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रवींद्र बाभरे, कैलास मते, विनोद वैद्य, राजकुमार

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *