शिवसेनेतर्फे रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन

 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथे शिवसेना शहर व तालुका तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा जामा मज्जिद तुमसर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा देण्यात आले. प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख अनील गायधने तुमसर मोहाडी विधानसभेचे माजी आमदार अनील बावनकर, शिवसेना भंडारा जिल्हा संघटक किशोर चौधरी, उपजिल्हा प्रमुख नरेश उचीबगले सभापती उपेश बान्ते, नगरसेवक भंडारा नितीन धकाते, तालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर, उप शहर प्रमुख किशोर यादव, मोहनीश साठवणे, शेखर जागंळे, भुषण बुधे, भोजराज वंजारी, अरुण डांगरे, मारोती समरीत, नितेश कांबळे, नितेश पाटील, बिरजू मेटे, अनील सिगांळे, सजंय डोये, विजय शेंदरे, अक्षय स्यामकुल, ललीत ठाकरे, विकास बडवाईक, भरत चन्ने, राकेश बडवाईक, रवी बडवाईक, दिगंबर देशभ्रतार, फिरोज पठाण, अलीम पठाण, अखील रिजवी, नसीर शेख, रफीक शेख, सब्बीर शेख, अनवर शेख, कदीर शेख व अन्य उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *