‘द केरला स्टोरी’ करमुक्त करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : लव्ह जिहाद चे वास्तव उघड करणारा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट महा- वास्तविकता यातून समाजापुढे मांडली आहे. अशावेळी लोकांसाठी आरसा ठरणारा हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त व्हावा, अशी राष्ट—ात करमुक्त करण्यात यावा, अशा मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आशयाचे निवेदन हनुमान जन्मोत्सव समिती भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. देशात लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू समाजातील मुलींना धर्मांतरण करण्यास बाध्य केले जात आहे.

या वास्तवाचे चित्र केरला स्टोरी या चित्रपटात केले गेले आहे. केरळ राज्यात सुरू असलेल्या लव्ह जिहाद ची आली आहे. निवेदन देताना हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मयूर बिसेन, संजय एकापुरे, पंकज हाडगे, राजेंद्र दोनाडकर, विकास मदनकर, शैलेंद्र श्रीवास्तव, सुखदेव वंजारी, राकेश सेलोकर, नितिन जरकारिया, पीयूष महाकालकर, अर्चना श्रीवास्तव, माधुरी तुमाने, योगिता कुर्वे, भूषण महाकालकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.