भंडारा जिल्हा पणन अधिकारीपदी सुधीर पाटील यांनी स्वीकारले पदभार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबई अंतर्गत सांगली जिल्हा पणन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सुधीर पाटील यांची नुकतीच प्रशासकीय बदली दि. ८ मे सोमवार रोजी भंडारा जिल्हा पणन अधिकारी म्हणून करण्यात आली. यापूर्वी दि महाराष्ट्र स्टेट कोआॅप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत सांगली जिल्हा पणन विभागाच्या मका, ज्वारी, बाजरी, चना, सोयाबीन व इतर कडधान्य खरेदीचे काम ते पाहात होते. सुधीर पाटील यांची अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ, अभ्यासू व शिस्तबद्ध प्रशासकीय अधिकारी म्हणून अशी ओळख आहे.

तसेच त्यांना सहकार पणन विभागाच्या दांडगा अनुभव आहे. त्यांच्या भंडारा जिल्ह्यात नियुक्ती झाल्याने स्वराज्य युवा एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभागआधारभूत धान खरेदी केंद्र उपभिकर्ताचे समस्या सोडवण्यासाठी जातीने लक्ष देण्याची मागणी केली. याप्रसंगी कार्यालयातील सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने, पंकज काकडे, रविंद्र फुटाणे, वैभव हिंगणेकर, सूरज उईके, अविनाश निमकर, दादासाहेब सवासे, परिधी मोहबे, नूतन धार्मिक, आशिष मेश्राम, मयूर खोब्रागडे, बी आर बजगुडे, कृपाल मेश्राम, शुभम म्हसे, एस. जी. सोनवणे, किशोर झिने, रघुनाथ जपकर, चंद्रशेखर बोरघरे सह पणन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख व समन्वयक पुष्पक त्रिभुवनकर यांनी भंडारा येथील जिल्हा पणन कार्यालयात अधिकाºयांचे कक्षेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. तसेच भंडारा जिल्ह्यातील शासकीय

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.