ट्रकचा भीषण अपघात

पुसद : वसंतनगर पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या खंडाळा घाटात वळणावर १४ चाकी ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने पलटी होऊन ट्रकचा चालक-मालक जागीच ठार झाला. तर मृतकाचा भाऊ व ट्रकचा सहकारी हे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार, २३ मे रोजी सकाळी ९ वाजता खंडाळा घाटातील पुसदकडे येणाºया शेवटच्या वळणावर घडली. या अपघातामुळे खंडाळा घाटातील पुसद-वाशिम रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.