महिला समाज उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक श्रीमती सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज उच्च माध्यमिक विद्यालयातील एच.एच.सी. २०२३ च्या परिक्षेत सर्व विद्यार्थ्यांचा आज दि. २५ मे २०२३ रोजी निकाल जाहिर झाला. यात विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळविले. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत एकुण ४१ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये प्रथम श्रेणीत ८ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. विशाखा गुप्ते तसेच सचिव सौ. नुतन मोघे आणि समस्त संस्थेच्या पदाधिकाºयांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धारस्कर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्वांमध्ये कु. लिना विलास पेठे हिने ८६.१७% गुण घेऊन शाळेतुन प्रथम क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदनसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. विशाखा गुप्ते तसेच सचिव सौ. नुतन मोघे आणि समस्त संस्थेच्या पदाधिकाºयांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धारस्कर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.