भंडारा येथे विदर्भ बॉस्केटबॉल स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशन आणि एकविध क्रीडा संघटना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धा स्थानिक श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनात यशस्वी करण्यात आली. स्पर्धेचे बक्षिस वितरण खासदार सुनील मेंढे, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, महाराष्ट्र बॉस्केटबॉल अशोसिएसनचे सचिव शत्रुघ्न गोखले, महाराष्ट्राचे बॉस्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रीय यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॉस्केटबॉल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत ईलमे होते. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भांडारकर, क्रिडा शिक्षक अरूण बांडेबुचे, सामाजिक आहे. विजयी चमुला स्मृती चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आहे.

स्पर्धेला विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, चंद्रपुर, वरोरा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, आरमोरी येथील महिला ८ चमू, पुरुष १३ संघांच्या खेळाडू स्पर्धकांनी आकर्षक सामन्यात खेळाचे उत्कृष्टपणे प्रदर्शन करून सर्वांचे मने जिंकले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल कुरंजेकर व प्रास्ताविक निशिकांत ईलमे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार राजेंद्र भांडारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बॉस्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, उपाध्यक्ष जैराम बावणे, सचिव शामू बांते, आशिक चुटे, सहसचिव स्वप्नील जाधव, कोषाध्यक्ष आकाश खोत, मंथन उपस्थित होते. भंडारा जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशन आणि एकविध क्रीडा संघटना भंडारा यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

एच बी ए- ब्रह्मपुरी, बॉस्केटबॉल असोसिएशन- यवतमाळ यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाले आहे. तसेच मुलांच्या गटात अमरावती, यवतमाळ, एनएचबीए ब्रह्मपुरी येथील संघाने उत्कृष्टपणे कार्यकर्ते विलास केजरकर, आर के ग्रुपचे विदर्भस्तरीय बॉस्केटबॉल स्पर्धा ही भंडारा खेळाचे प्रदर्शन करून प्रथम, व्दितीय व तृतीय जगनाडे, कुणाल चौरागडे, भरत बलवानी, संचालक राहिब खान, हेमंत (बापू) धुमनखेडे, हेमंत चौरागडे, सुनिल कुरंजेकर, आशिक चुटे, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्ष मालाताई बघमारे, भाजप महिला मोर्चा महामंत्री रोशनी पडोळे, उपाध्यक्ष जैराम बावणे, सचिव शामू बांते, इत्यादी मान्यवर शहरात २० वर्षानंतर घेण्यात आल्याने जुने बास्केटबॉल खेळाडूनी क्रिडा स्थळी भेट दिली.

त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बास्केटबॉल खेळाडूंना विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या गटात एसएनजी – नागपूर, एन क्रमांक पटकावले आहे. बेस्ट सुटर मुलीमध्ये क्रितीका निसार ब्रह्मपुरी, बेस्ट प्रेअर म्हणून स्वाती वानखेडे नागपूर, बेस्ट सुटर मुलांमध्ये लिलाधर निरगुळकर यवतमाळ, बेस्ट प्रेअर म्हणून रितेश कांबळे अमरावती यांना मान मिळवला तृप्ती मुश्ताक, आकाश ठवकर, अथर्व भट, मयुर गायधने, विजय शहारे, शिवेश कडव, प्रशांत शेंडे, विकास बागडे, भंडारा जिल्हा बॉस्केटबॉल असोशिएशन आणि एकविध क्रीडा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इत्यादी खेळाडूंनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *