तिरोडा महसूल विभागाने अतिक्रमण करून केले तलाठी कार्यालयाचे बांधकाम

रमाकांत खोब्रागडे तिरोडा : शासकीय बांधकामा करिता संबंधित सर्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, जमिनीचे मालकी हक्क प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे वरिष्ठ अधिकाºयांकडे सादर करून प्रस्ताव व निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करून बांधकामास सुरुवात करण्यात येत असली तरी तिरोडा महसूल विभागाचे मुंडीकोटा तलाठी कार्यालयाचे बांधकाम योग्य प्रकारची कागदपत्रे केल्यावरून हे बांधकाम थांबवण्यात आले आहे . कोणतेही शासकीय बांधकाम करावयाचे असल्यास ज्या विभागाचे बांधकाम करायचे आहे त्या विभागाचे जागा मालकीचे ७/१२ , ज्या स्वायत्तसंस्थेचे अर्गत बांधकाम होणार असेल त्या स्वायत्त्यसंस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे वरिष्ठ अधिकाºयांकडे सादर करून त्यांचे परवानगी नुसार बांधकाम आराखडा व बांधकामाची रक्कम सार्वजनिक बांधकाम सादर न करताच मंजुरी मिळवून सुरू विभागाकडे जमा करूनच करण्यात आल्यामुळे या बांधकामाची पशुसंवर्धन विभागाने तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाची सुरुवात करण्यात येतअसली तरी तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा तलाठी साजा क्रमांक २० चे बांधकामा करिता वेगळी जागा मुकरल असताना देखील त्या जागेचा प्रस्ताव,

किंवा तेथे बांधकाम न करता आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन पुणे यांचे मालकीचे मुंडिकोटा येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ चेजागेवर पशुसंवर्धन विभागास कोणतीही सूचना न देता किंवा परवानगी न घेता या जागेवर सार्वजनिक बांधकाम उपविभाग तिरोडा तर्फे तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आल्याची बाब तिरोडा पशुसंवर्धन विभागाचे साहाय्यक आयुक्त यांचे लक्षात येताच त्यांनी हे बांधकाम थांबवावे म्हणून गट विकास अधिकारी प.स. तिरोडा,जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी गोंदिया, प्रादेशिक पशु संवर्धन अधिकारी गोंदिया, तहसीलदार तिरोडा यांचेकडे तक्रार केल्यावरून हे बांधकाम थांबवण्यात परवानगी मिळवून सार्वजनिक बांधकाम विभागास बांधकाम निधी जमा करून बांधकाम करण्याचे आदेश दिल्यावरुन तिरोडा सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून कन्ट्रातदारा मार्फत बांधकाम साहित्य आनुन काम सुरू करण्यात आल्याचे दिसून येत असल्याने

हा चुकीचा प्रकार कोणी केला याची चौकशी होणे गरजेचे असून याबाबत तिरोडा तहसीलदार गजानन कोकुड्डे यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेले माहितीनुसार चुकून हा प्रकार झाला असावा मात्र आपण या जागेची मोजणी करून पशुसंवर्धन विभागाचे आले असले तरी महसूल विभागातर्फे जागे जवळील दुसरे शासकीय वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी घेताना चुकीचे जागेची माहिती देऊन जागेवर तलाठी कार्यालयाचे बांधकाम करू असे सांगितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.