अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडणार-खा. मेंढे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मेळाव्याचे उद्घाटन भंडारागोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रतिनिधी म्हणून सदैव आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही देऊन जिल्हा अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार रजिस्टर देणे, मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करणे, सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात होणाºया वाढीची थकित रक्कम देणे, दुर्गम भागाचा क्षीरसागर, गौतमी मंडपे, मनीषा गणवीर, सुनंदा चौधरी, रेखा टेंभुर्णे, कुंदा भदाडे, वंदना पशीने, सुनंदा बडवाईक, दीपा पडोळे, वंदना बघेले, पूजा भाजीपाले, माल्यार्पण करून केले. तर अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडणार असे प्रतिपादन खा. सुनिल मेंढे यांनी केले. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन भंडारा जिल्हा अधिवेशन सार्वजनिक वाचनालय गांधी चौक भंडारा येथे दिनांक १९ जून २०२३ रोजी जिल्हाध्यक्ष सविता लुटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. ते पुढे म्हणाले की, शासनाकडून योग्य रामचंद्र अवसरे, ओडीसा येथे झालेल्या रेल्वे अपघात व मागील तीन वर्षात मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शक राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, यांनी अंगणवाडी कर्मचाºयांचे प्रलंबित प्रश्न शासनाने न सोडवल्यास तीव्र आंदोलनासाठी तयार राहा असे आवाहन करीत नुकतीच मंत्रालयात मंत्री मंगल प्रभात लोढा व प्रधान सचिव अनुप कुमार यादव यांच्यासोबत झालेल्या एकत्रित मानधन देणे, वाढीव मानधन त्वरित सुरू करणे, थकित सेवासमाप्ती लाभ अदा करणे, मानधनाच्या निम्मी मास्-ि मोबाईल, थकित भाडे, इंधन भत्ता, प्रवास भत्ता, रिचार्ज, परिवर्तन निधी त्वरित अदा करणे, मागील उन्हाळी सुट्टी, भाडे वाढ, भत्ता पुन्हा लागू करणे आदी विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मागील तीन वर्षाचा संघटनात्मक आंदोलनात्मक राजकीय आणि तीन वर्षाचा जमाखर्च सादर करण्यात आला व अधिवेशनात दिल्ली येथील सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत खासदार ब्रिज भूषण यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी या ठरावासह १० प्रस्ताव पास करण्यात आले. मंचावर अलका बोरकर, मंगला ललिता खंडाईत इत्यादीची उपस्थिती होती. संचालन व प्रास्ताविक अंगणवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा कार्याध्यक्ष व आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतमी मंडपे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड राजू लांजेवार, वामनराव चांदेवार, गजानन पाचे, हरिदास जांगडे, ताराचंद देशमुख यांनी सहकार्य केले.अधिवेशनात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी न्याय मिळवून घेण्यासाठी मी आपला चर्चेचा वृत्तांत सांगितला तसेच नियमितपणे ाक पेन्शन, ग्रॅच्युइटी लागू करणे, नवीन साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, छापिल गजभिये, रिता लोखंडे, मंगला रंगारी, छाया उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *