आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण व पंचायत विभागाचा संयुक्त मान्सुनपूर्व आढावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हयातील आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत तसेच अंगणवाडीत मान्सुनपूर्व करावयाच्या उपाययोजना व त्याबाबत करावयाची कार्यवाही याकरीता प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन आरोग्य विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक), महिला बालकल्याण विभाग व पंचायत विभाग यांचा मान्सुनपूर्व आढावा व मार्गदर्शन जिल्हा परिषद, भंडाराचे आरोग्य व शिक्षण सभापती रमेश पारधी यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतुन मोहाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथुन मान्सुनपूर्व आढावा व संवाद या अभियानाची सुरवात दि. २१ जुन २०२३ रोजी जागतीक योग दिनापासुन, उपस्थितांसोबत योगासन करुन करण्यात फेंडर, नरेश ईश्वरकर, महादेव पचघरे, पंचायत समिती सभापती रितेश वासनिक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र सोनटक्के, महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुलसुंगे, प्रकल्प अधिकारी कु.पाखमोडे, गटशिक्षणाधिका- आली.

मान्सुनपूर्व आढावा व संवाद या कार्यक्रमाला जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांचे प्रमुख उपस्थितीत समाजकल्याण सभापती मदन रामटेके, कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेश (बालु) सेलोकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.स्वाती नरेंद्र वाघाये तसेच मोहाडी तालुक्याअंतर्गत जिल्हा परिषद क्षेत्रांचे जिल्हा परिषद सदस्य अनिता री कु.मनिषा गजभिये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जांब, आंधळगांव, बेटाळा, करडी व वरठी येथील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, ग्राम विस्तार अधिकारी, ग्राम सेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा स्वयंसेविका यांचे उपस्थितीत सभापती, आरोग्य व शिक्षण यांनी मान्सुनपूर्व व पश्चात आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाय व उपचार, पिण्याच्या पाण्याची नियमित शुध्दीकरण नलगोपुलवार, उमेश पाटील, एकनाथ करुन जनतेस शुध्द पाणी पूरवठा करणे,ब्लिचींग पावडरची उपलब्धता व योग्य प्रकारे साठवणूक तसेच उन्हाळयातील सुटीनंतर सुरु होणा-या शाळांची पटसंख्या, स्वच्छता, मुलांची बैठक व्यवस्था, शौच्छालय, शिक्षकांची रिक्त असलेल्या पदावर लोकवर्गणीतुन शिक्षक सेवकांची तात्पुरती व्यवस्था करणे, अंगणवाडीच्या माध्यमातुन बालकांना व गरोदर मातांना पूरेसा सकस आहार पूर- योजनांबाबत माहिती कार्यक्षेत्रातील गरजु लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यात यावी असे अवाहन केले तर महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.स्वाती नरेंद्र वाघाये यांनी अंगणवाडी अंतर्गत गरोदर माता व बालकांना पूरविण्यात येणारा आहार योग्य प्रकारे पूरविण्यात येऊन भावी पिढी सुदृढ, निरोगी असेल तर त्यांचा शैक्षणीक दर्जाही उंचावेल असे मनोगत व्यक्त विणे, ग्रामपंचायतीच्या माध्यातुन नाल्या व गटारी वाहती करणे, घाण पाणी साचुन डासोत्पती होणार नाही, तसेच शेणखताचे खड्डे गावाबाहेर स्थलांतरीत करणे याबाबत मार्गदर्शन करुन अशाच प्रकारचे मान्सुनपूर्व आढावा व संवाद कार्यक्रम जिल्हयातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविले जातील असेही जाहिर केले.

मान्सुनपूर्व आढावा व संवाद या कार्यक्रमाला समाजकल्याण सभापती मदनभाऊ रामटेके, यांनी समाजकल्याण केले. मान्सुनपूर्व आढावा व संवाद कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र सोनटक्के, महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुलसुंगे यांनीही मार्गदर्शन केले, मान्सुनपूर्व आढावा व संवाद कार्यक्रमाचे प्रास्तावीत व आभार डॉ.श्रीकांत आंबेकर, साथरोग अधिकारी विभागाअंतर्गत राबविण्यात येणाºया यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.