कृषी यंत्र, अवजारांचे अनुदान वाढवा – टेंभरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी हिताच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. यापैकी शेतीपयोगी यंत्र व कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. या साहित्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र अनेक वर्षापासून शेतकºयांना अल्प अनुदान दिले जात आहे. यात वाढ करण्याची मागणी जिल्हा बँकेचे संचालक तथा प्रगतिशील शेतकरी रेखलाल टेंभरे यांनी केली आहे. केंद्र व रोटावेटर, पेरणी यंत्र, सिंचन पाइप, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन आदी योजनासाठी अर्ज दाखल करतो. परंतु अनुदान देतांना यंत्र व ट्रक्टरची किंमत दुप्पट झाली आहे. अनुदानात शासनाने दहा वर्षात कोणतीही वाढ केली नाही. त्यातच लाभार्थ्यांना १८ टक्के जीएसटी देणे आहे. त्याचप्रमाणे रोटावेटर, पेरणी यंत्र, सिंचन पाइप, तुषार सिंचन, ठिंबक सिंचन आदी उपकरणांच्या किंमती आज दुपटीने वाढलेल्या आहेत. मुळात अनूदानपेक्षा कितीतरी अधिकची रक्कम शेतकºयांना भरवी लागते. जे सर्वसामान्य शेतकºयांना परवडणारी महाराष्ट्र शासनाद्वारे शेतकºयांना विविध अवजारांचे मुल्य कित्येक वर्षाच्या नाही. शासनाने यासाठी बाजारातील यंत्र योजनांच्या मार्फत शेतीसाठी लागणारी यंत्र सामुगह्यी व कृषी अवजारांसाठी अनुदान दिले जाते. शेतकरी यासाठी शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर, जुन्याच बाजारभावाप्रमाणे दिले जात आहे. उदाहरणार्थ १० वर्षांपूर्वी ट्रॅक्टरची किंमत ५ लाख रुपये होती. यासाठी अनुदान १.२५ लाख रुपये आहे. आज व अवजारांचे वाढीव किमतीनुसार नवीन मापदंड ठरवून अनुदानात वाढ करावी, अशी मागणी टेंभरे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.