शतायुषी असलेल्या मौल्यवान वड व पिंपळांचे वृक्षारोपण

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथील महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समिती व शिवाजी क्रीडामंडळबेटाळा यांच्या तर्फे आणि वृक्षप्रेमी डॉ.भुपेंद्र वानखेडे यांच्या सहयोगातून शनिवार दि.८ जुलै २०२३ ला शतायुषी असलेल्या मौल्यवान अश्या वड व पिंपळांचे वृक्षारोपण बेटाळा येथील तलावाच्या काठावर करण्यात आले. यानिमित्त महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल ईश्वरकर, ईरशाद खान, भरत पवनकर, गजानन लिल्हारे, प्रकाश नेरकर, प्रदीप शेंडे, अमोल रामटेके, शैलेश/ छोटू नगरकर, विकास खरवडे, स्वागत रामटेके, रोहित बोन्द्रे, स्वप्नील सोनवाने तसेच वृक्षप्रेमी डॉ. भुपेंद्र वानखेडे बेटाळा यांनी सहयोग केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *