अशोक ठवकर यांचे निधन

मोहाडी : कान्हळगाव /सिर येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अनुयायी अशोक फागो ठवकर (६४) यांचे अल्प आजाराने मंगळवारला सकाळी निधन झाले. त्यांचा मागे पत्नी , तीन मुली , एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कान्हळगाव येथील गायमुख नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.