काँग्रेसचे आमदार कोरोटे यांच्या विधानसभा क्षेत्रात वाढता विरोध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे हे सध्या फार चर्चेत आहेत. आपण न केलेल्या कामाची श्रेय घेण्यासाठी नेहमी आतुरतेने पुढे असणारे आमगाव विधानसभेचे आमदार सहसराम कोरोटे हे पुढे पुढे होत. असताना दिसून येत आहे याची प्रचिती देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनापासून जनतेला आली आहे.

अशीच एक घटना सालेकसा तालुक्यातील पांढरवानी या गावात घडली काम न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आमदार साहेबराव कोरडे हे गावात गेले असता गावातील लोकांनी त्यांच्या रस्ता अडवून काम पूर्ण झाल्या शिवाय कामाचे श्रेय घेऊ नये याकरिता त्यांच्या विरुद्ध काळे झेंडे दाखवत आमदार मुदार्बाद असे नारे आमदाराच्या गाडी समोर लावण्यात आले. त्यामुळे आमगाव, देवरी सालेकसा या तिन्ही तालुक्यात आता हळूहळू आमदार कोरडे यांचा विरोध हा वाढत चाललेला आहे. याकडे आता जनता कशाप्रकारे पाहते हे पाहण फार महत्त्वाचे ठरणार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.