गोविंदा डोरले यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील परसोडी (ज.नगर) येथील गोविंदा रामचंद्र डोरले वय अंदाजे ५५ वर्षे यांचे दिर्घ आजाराने आज दि.२९ आॅक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी निधन झाले.त्यांच्यावर आज दि.३० आॅक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता परसोडी येथील स्मशानभूमीवर अंत्यविधी पार पाडण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल,१ मुलगी व नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.