पतीचे डोळ्यासमोर ट्रेनचे धक्याने पत्नीचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : आज दिनांक ४ डिसेंबर रोजी बेलाटी खुर्द येथील नातेवाईक छबीलाल कटरे यांचेकडे तेरवी करिता धापेवाडा येथील चुन्नीलाल कटरे ७५ हे आपली पत्नी चुलवंता ७० हिचेसह धापेवाडा येथून बसने येवुन तहसील कार्यालय तिरोडा जवळ उतरून दोघेही पायी बेलाटीकडे जात असता बेलाटी रेल्वे क्रॉसिंग गेट बंद असल्याने चुन्नीलाल गेट जवळ थांबले तर त्याची पत्नीस कमी ऐकू येत असल्याने ट्रेन येत असतानाही गेट पार करून जात असता ट्रेनचा धक्का लागून जागीच मरण पावल्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *