हस्ताक्षर स्पर्धेत जिल्ह्यात आदिती अव्वल

तुमसर : विद्यार्थी हिताय, राज्यस्तरीय बालसंस्कार संस्थेद्वारा समूह, आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये ग्लोरियस इंटरनॅशनल स्कूल येथील युकेजीमध्ये शिकणाºया आदिती अजय डोंगरे हिने शेकडो विद्यार्थ्यांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसरी रैंक तर, जिल्ह्यातून प्रथम येत यश संपादन केले आहे. त्या चिमुकलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेचे संस्थापक गौरव चवळे, मुख्याध्यापक शिवानी वर्मा उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *