चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विकास फाउंडेशनचे संस्थापक/ अध्यक्ष तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे पुर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांच्या वाढदिवसा निमित्त विकास फाउंडेशन व भारत राष्ट्र समितीतर्पेष्ठ दि.८ जानेवारी रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. चरणभाऊ वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त चरणभाऊ वाघमारे यांचे जनसंपर्क कार्यालय तुमसर येथे रक्तदान शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर,नवनिवार्चीत सरपंच,उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर सायंकाळी सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे अन्नदान कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी आयोजि ह्दयरोग व नेत्ररोग तपासणी शिबीराचा शेकडो नागरीकांनी लाभ घेतला.

तसेच रक्तदान शिबीरामध्ये ८०.-९० रक्तदात्यांनी रक्तदान करीत चरणभाऊ वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणुन भारत राष्ट्र समितीचे पुर्व विदर्भ सहसमन्वयक माजी आमदार बाळा साहेब साळुंखे गुरूजी तथा प्रमुख अतिथी म्हणुन मो.तारिक कुरैशी भारत राष्ट्र समिती भंडाराचे जिल्हा समन्वयक धनंजय मोहकर, भंडारा जि.प. सभापती राजेश सेलोकर, तुमसर पं.स. सभापती तथा विकास फाउंडेशनचे कार्याध्यक्ष नंदु रहांगडाले, भारत राष्ट्र समितीचे जिल्हा सहसमन्वयक डॉ.युवराज जमईवार,राजेश पटले, डॉ.शांताराम चाफले,तुमसर पं.स. उपसभापती हिरालाल नागपूरे, विकास फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल जिभकाटे,मोहाडी पं.स.उपसभापती बबलु मलेवार,भारत राष्ट्र समिती महिला आघाडी जिल्हा समन्वयक उर्मीला आगाशे,अनु.जाती महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष रिना माटे,

भारत राष्ट्र समितीचे युवा आघाडी जिल्हा समन्वयक गौरव नवरखेले,भारत राष्ट्र समितीचे भंडारा विधानसभा समन्वयक अरविंद भालाधरे, भारत राष्ट्र समितीचे तुमसर विधानसभा समन्वयक ललीत शुक्ला,भारत राष्ट्र समितीचे पवनी तालुका समन्वयक राहुल पांडे,भारत राष्ट्र समितीचे साकोली विधानसभा समन्वयक भाष्कर हटवार,भारत राष्ट्र समितीचे भंडारा शहर समन्वयक अरूण भेदे,भारत राष्ट्र समितीचे साकोली तालुका समन्वयक दिगांबर लांजेवार,भारत राष्ट्र समितीचे लाखांदु शहर समन्वयक रत्नाकर थाटकर,भारत राष्ट्र समितीचे साकोली शहर समन्वयक खेमुजी मोटघरे,भारत राष्ट्र समितीचे लाखांदुर तालुका समन्वयक विजय जाधव,भारत राष्ट्र समितीचे लाखनी तालुका समन्वयक संजय खंडाईत,भारत राष्ट्र समितीचे पवनी शहर समन्वयक पवन शेलार, भारत राष्ट्र समितीचे लाखनी श्Þाहर समन्वयक प्रकाश गायधने, भारत राष्ट्र समितीचे भंडारा तालुका समन्वयक करमचंद वैरागडे आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *