नरेंद्र मोदी यांनी छोट्या छोट्या योजनेतून देशाच्या कायापालट केला-खा. सुनिल मेंढे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : देशाच्या संपूर्ण विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी हे कटिबंध आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी गरिबासाठी सदैव तत्पर राहतात. शेतकºयांच्या हितासाठी नरेंद्र मोदी २४ तास कार्यरत असतात. सर्वसमावेशक समाज घटकांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिलेला आहे ते स्वप्नात पूर्णत्वास होत असल्याचे चित्र आपण पाहत आहोत असे मत यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी लाखांदूर येथील दिघोरी, जैतपूर, धमार्पुरी, सोनी या गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते सोनी या गावात बोलत होते. विविध विकास निधीतून भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यात कायापालट होणार असून.

वाचनालया च्या माध्यमातून समाजात सुदृढ विद्यार्थी घडून भविष्यातील भारताचे स्वप्न पूर्ण करणारे विद्यार्थी घडणार आहे अशी अपेक्षा सुद्धा खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले यावेळी प्रमोद प्रधान तालुकाध्यक्ष, प्रतीक उईके, जिल्हा परिषद सदस्य, सौ.सुनिता साळवे दिघोरी सरपंच, विजय खोब्रागडे उपसरपंच, तुळशीदास बुरडे, मधुकर उईके, मोतीराम हुकरे, सत्यपाल पेंदाम व्यंकटेश मेश्राम, महादेव कांबळे, सौ वर्षा अवचट, हिरालाल देशमुख, मोनू अंबादे, सौ.यशश्री वाढई, सौ.रोहिणी कोरे सरपंच, सौ.शामल हुकरे, प्रवीण पिल्लारे, व्यंकटेश पिल्लारे, कुंदा शहारे, पुरुषोत्तम तलमले, सुषमा मुळे, मधुर उईके, तेजराम दिवटे, सौ अस्मिता देशमुख, सौ.गीता कावळे, सौ.अशा नखाते, सौ.रेखा गावतुरे, तुषार एचीलवार व ग्रामवासी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *