केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा स्थगीत

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ ६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोंदियात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा अमित शहा यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे स्थगित करण्यात आली असून लवकरच पुढील तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. येसूलाल उपराडे यांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *