हेमंत हट्टेवार यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : श्रीराम नवमी उत्सव समिती तिरोडाचे संस्थापक अध्यक्ष तथा न. प .तिरोडाचे माजी उपाध्यक्ष हेमंत हट्टेवार ५४ वर्ष यांचे आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता दरम्यान हृदयविका- राच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांचे वर आज १५ रोजी दुपारी मोठा नाला स्मशान घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे मागे पत्नी,अविवाहित मुलगा मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *