आजपासून कुशारी येथे तीन दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

यशवंत थोटे/भंडारा पत्रिका मोहाडी : येथील श्री संत जगनाडे चौकातून ३ किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुशारीच्या भव्य पटांगणात बुधवार दि.३१ डिसेंबर २०२५ ते शुक्रवार दि.२ जानेवारी २०२६ पर्यंत मोहाडी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने मोहंगावदेवी केंद्राचे शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सरपंच निशा कोमल गायधने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश चामट,केंद्र मुख्यधापक श्रीधर भोयर, उच्चश्रेणी मुख्यधापक अनिता शिंदे, केंद्रप्रमुख शँकर नखाते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

बुधवार दि.३१ डिसेंबर २०२५ ला सकाळी १० वाजता शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घघाटक आमदार राजु माणिकराव कारेमोरे,सहउद्घाटक सभापती नरेश ईश्वरकर यांच्या हस्ते तर सभापती जगदिश्वर शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.प्रमुख अतिथी उपाध्यक्ष एकनाथ फेंडर,आनंद मलेवार, देवेंद्र इलमे,उमेश पाटील,रेवानंद चकोले, विठ्ठल मलेवार,कैलाश झंझाड,उमेश भोंगाडे, बाना सव्वालाखे,विजय आदमने ,शरद कुकडकर,नरेश साकुरे,गुणाराम गडरिये,दिलीप गायधने हे राहतील.दुपारी १२ते २.वाजता व दुपारी ३ ते ५ वाजता.

प्राथमिक माध्यमिक मुले/मुली-कबड्डी, खो-खो.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रोशनी संतोष गभने,सदस्य प्रमोद सुरदास दिपटे,लुकेश गुलाब गायधने, बळीराम शामराव चामट,प्रमिला रविंद्र भिवगडे,मंजु जयपाल शिंगाडे,विशाखा रविशंकर मलेवार,प्रमिला किष्णा गायधने, ललिता हरगोविंद खंडाईत,शुभम गायधने, सुनिल गायधने,अंगणवाडी सेविका ललिता हरगोविंद खंडाईत,लालावती गुलाब बडवाईक,रेणुका देवानंद येळणे, कविता अनिल गायधने,सविता अजय लांजेवार,मंदा संजय लांजेवार,सुनिता रामभाऊ साकोरे,व्दारका वामन दिपटे यांच्या उपस्थितीत होईल. गुरुवार दि.१ जानेवारी २०२६ ला सकाळी १० ते ५ वाजता सांधीक खेळ व वैयक्तीक खेळप्राथमिक व माध्यमिक धावणे १०० मिटर,रिले रेस ४०० मिटर, लांब उडी,कुस्ती ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश गोमा गायधने,सदस्य प्रदीप बाळकृष्ण भिवगडे,शंखपाल तुळशिदास शिंगाडे,निखील रामेश्वर गायधने,माधुरी क्रिष्णा चामट,शामकला दिलीप लांजेवार, शिल्पा कार्तीक गभने,अनिता रमेश चोपकर, सोनाली आपाजी चामट,विशेष दक्षता समिती भुमेश्वर येळणे संजय चव्हाण, करण मलेवार.स्वयंसेवक नितु भुरे, उर्मिला तुरस्कर यांच्या उपस्थितीत होईल. शुक्रवार दि.२ जानेवारी २०२६ सकाळी १०ते १ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (समुहगीत,समुह नृत्य, एकांकीका नाटक)दुपारी १ वाजता प्रेक्षणीय कवायत.

बक्षिस वितरण समारंभ शुक्रवार दि.२ जानेवारी २०२६ ला दुपारी २ वाजता सुरुवात होईल.बक्षिस वितरक माजी आमदार चरण वाघमारे तर गटविकास अधिकारी गिरधारी सिंगणजुडे, सहअध्यक्ष ठाणेदार सुरेंद बेलखेडे,विशेष अतिथी विठ्ठल मलेवार,निशा कोमल गायधने.प्रमुख अतिथी भाग्यश्री भाऊराव चाामट,मुरलीधर गायधने,हेमराज गायधने, दिलीप भिवगडे,ज्ञानेश्वर खांदाळे,कोमल गायधने,दिनेश गायधने,ग्रामसेवक दिपक चिमनकर,सतिश चामट,नरेश साकुरे, तलाठी शुभांगी भलावी हे राहतील.केंद्र क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव समितीचे मुख्याधापक श्रीधर भोयर,अनिता शिंदे, प्रकाश महालगावे,रुमोद धकाते,मनोज पवार, दिपा गोबाडे,मुबारक सय्यद,रेखा घाटबांधे,अनिता कारेमोरे,पुष्पा काटेखाये, बाळा गायधने,प्रेमराज प्रधान,विष्णु मुंडे,पुष्पा नंदनवार व सर्व शिक्षक वृंद समुहसाधन केंद्र मोहगोंव/देवी. भोजनदाते विजय बडवाईक,ज्ञानेश्वर खांदाळे, भाऊराव चामट,ओमकार आंबागडे, जगदिश दिपटे,शंभु तेजराम भिवगडे,बरमु चामट,प्यारेलाल दिपटे,प्रकाश ढोबरे, आशिष भाष्कर गायधने,संजय गायधने, चुन्निलाल साकुरे,ईश्वर भेलावे असून गावातील ४३ दानदात्याकडून शिल्डसुध्दा प्राप्त होणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश गोविंदराव चामट यांनी दैनिक भंडारा पत्रिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *