शहीद मिश्रा विद्यालयाची विद्यार्थीनी एलीना शेख ९५.४० टक्यासह तालुक्यात प्रथम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नुकत्याच जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक नागपूर विभागीय मंडळाचे दहावीचे परीक्षेचे निकालात शहीद मिश्रा विद्यालय तिरोडाची विद्यार्थिनी एलीना एजाज शेख हीने ९५.४० % गुण मिळवून तालुक्यात प्रथम आल्याने तिचेवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिचे या सुयशाबद्दल आमदार विजयकुमार रहांगडाले, माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड, नगराध्यक्ष अशोक असाटी, उपाध्यक्ष राजेश गुनेरिया, माजी नगराध्यक्ष अजय जी गौर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्रजी रहांगडाले, पंचायत समिती तिरोडा सभापती तेजरामजी चव्हाण, नगरसेवक कादर मन्सुरी यांचे सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *