उर्विन नंदकिशोर चाचेरे हिचा गौरव….

लाखनी : महसूल कर्मचारी संघटना तालुका लाखनी च्या वतीने तहसीलदार लाखनी यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयातील शिपाई श्री. नंदकिशोर चाचेरे यांची मुलगी उर्विन नंदकिशोर चाचेरे हिने इयत्ता दहावीत ९४.६० टक्के गुण मिळविल्याबद्दल पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन तिला गौरविण्यात आले. (छाया : दैनिक भंडारा पत्रिका)

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *