आमचे सरकार घोषणा करणारे नव्हे,काम करणारे !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :- २६० प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी केलेले आरोप हे केवळ राजकीय हेतूपूरस्सर असून वस्तुस्थितीपासून दूर…

अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल साकोली ला ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख शाळा’ पुरस्कार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : स्थानिक अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल या शाळेला नागपूर येथे आयोजित विशेष समारंभात ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख…

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : सर्वाधीक अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावण्याच्या महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाºया…

धान उत्पादकांसाठी किसान संघाचा आज भंडाºयात मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आल्याने अनेक शेतकरी आज अडचणीत आले आहेत. अशा शेतकºयांच्या…

प्रशासनाच्या आशिर्वादाने जिल्ह्यात ‘सुपर एन्ट्री’ च्या नावाखाली अवैध रेती वाहतुक !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झाले असतानाही ‘सुपर एन्ट्री’ च्या नावाखाली रेतीची अवैध चोरी सुरू…

कृषी क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या कामगिरीसाठी महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : राज्यातील ४५ लाख शेतकºयांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी…

एटीएम कार्डची अदलाबदल करून ७० हजार लांबविले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकाºयाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांचा बँक…

चिखला जिल्हा परिषद क्षेत्रातील तिन्ही जलकुंभ कोरडे

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : चिखला जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत असलेल्या हिरापूर हमेशा, मोहगाव खुर्द व शक्करधरा येथील जलकुंभ निधीची कमतरता व…

गोसेखुर्द प्रकल्पातील पुनर्वसन न झालेल्या गावांसाठी १ हजार कोटींची गरज ! आ.फुके

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : – गोसेखुर्द प्रकल्पातील काही गावांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक गावांचे पुनर्वसन अद्याप प्रलंबित…

चिमुकल्या हातांनी पिकवली अन् विकली भाजी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : आजच्या काळात पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहारिक शिक्षण किती महत्त्वाच्या यांचे उत्तम उदाहरण लाखांदूर तालुक्यातील एका…