लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० रुपये तर शेतकºयांना ६ हजार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आणि शेतकºयांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात…

अंमली पदार्थ वाहतुकीवर एलसीबीचा घाव; गांजासह १.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या साखळीवर घाव घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक…

बाहेरील रेती माफियांना मोकळे रान, स्थानिकांवर मात्र कारवाईचा बडगा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात रेती वाहतुकीचा प्रश्न आता केवळ अवैध उत्खननापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर थेट प्रश्नचिन्ह…

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे पवारांसोबत अन उद्धव ठाकरे फडणवीसांसोबत जाणार, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचं महत्त्वाचं भाकीत

सोलापुरः- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळी म्हणजे २०२९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपसोबत…

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे भंडारा रेल्वे स्थानक रेल्वे थांब्यापासून वंचित

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- बिलासपूर- गोंदिया-नागपूर रेल्वे मार्गावर असलेले भंडारा रोड रेल्वे स्थानक रेल्वे थांब्यांबाबत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे…

ओव्हरटेक करणे ठरले काळ; गोंदियाचा तरुण जागीच ठार

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २९ वर्षीय तरुणाचा…

शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारा जमा होण्यास सुरुवात

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि संघर्षामुळे अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांना…

युवकांनी स्पर्धा परीक्षांत सहभाग आव्हाने स्वीकारावीत वाढवून प्रत्येक क्षेत्रातील – उपजिल्हाधिकारी मानसी पाटील

गोंदिया:- प्रशासनात स्थानिक युवकांचा सहभाग वाढण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे अधिक गांभीर्याने वळणे आवश्यक आहे. आजच्या काळात अनेक युवकांचा स्पर्धा परीक्षांशी संपर्क…

मोहाडी पं. स. लेखापालची लाच प्रकरणातून निर्दोष सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पंचायत समिती मोहाडी येथे लेखापाल (अकाऊंटंट) म्हणून कार्यरत असलेले अखिल पारधी यांना लाचलुचपत प्रकरणात…