उपकार्यकारी अभियंता शिखा सुरेश पिपलेवार यांना विदर्भ आईडल पुरस्काराने सन्मानित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया येथील उपकार्यकारी अभियंता, गोंदिया पाटबंधारे विभाग, गोंदिया शिखा सुरेश पिपलेवार प्रशासकीय व सामाजिक कायार्साठी यांना विदर्भ आईडल पुरस्कार प्रदान करण्यात आला असुन ‘आॅन धिस टाईस मीडीया’ डिजीटल पोर्टल व्दारे हे पुरस्कार देण्यात आले आहे. आॅन धिस मीडीया विदर्भ विभागाच्या माध्यमातुन दि. ११ सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ११ वाजता हॉटेल ली मेरेडियन, वर्धा रोड, मिहान फलायओव्हर समोर, नागपुर येथे विदर्भ आईडल पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. प्रशाकीय व सामाजिक कार्य लक्षात घेउन या पुरस्कारासाठी यांची निवड समितीने यांची निवड करण्यात आली होती. सदर पुरस्कार नाम फाउंडेशनचे संस्थापक सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण झाले. यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *