मनसे अध्यक्ष राज ठाकरे १८ पासून विदर्भ दौºयावर

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे १८ सप्टेबरपासून विदर्भ दौºयावर येत आहेत. ठाकरे १७ सप्टेबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. १८ ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल. येथे त्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. या काळात ते विदर्भातील पदाधिकाºयांशी चर्चा करतील. २0 तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. २१ ला राज ठाकरे अमरावती जिल्ह्याच्या दौºयासाठी निघतील. तेथे दोन दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील २३ ला तेथून मुंबईकडे रवाना होतील. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाºया या दौºयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *