अड्याळ : बिरसा मुंडा स्मारक समिती तर्फे दि. ५ आॅक्टोबर २०२२ रोज गुरुवार ला अड्याळ येथे गोंडवाना सम्राज्याची विरांगना महाराणी दुर्गावती यांची जयंती व कोयावंशी महाराजा रावण मडावी यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ता बिरसा मुंडा स्मारक समिती पदाधिकारी तिरु. आशिक नैताम, तिरु. मिथुन कोडापे, शिशिर टेकाम, सुरेश कोडापे, महिला प्रतिनिधी तिरुमाय भरती कोडापे, मधुबाला कोडापे समिती सल्लागार व सर्व आदिवासी सगा समाज बहुसंख्येने उपस्थित होते.