खा. प्रफुल पटेल ११ व १२ रोजी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात

भंडारा : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी खासदार प्रफुल पटेल ११ आणि १२ नोव्हेंबर २०२२ रोजी येणार आहेत. श्री पटेल, शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा यावर आधारित एक भव्य परिषद व चर्चा सत्र, श्री महेंद्र रामटेके, आशिष सर्व्हिसिंग सेंटरच्या मागे, कारधा, ता. भंडारा, दुपारी ०२.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक श्री गणेश सभागृह, अड्याळ, ता. पवनी, दुपारी ०४.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक श्री.अरमान धरमसरे निवासस्थानी, लाखनी, सायंकाळी ०६.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुनील फुंडे यांच्या निवासस्थानी, साकोली, ता. परमपूज्य सिंधी हॉल, सिंधी कॉलनी, तिरोडा येथे शनिवार, १२ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता आयोजित बैठकीस साकोली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *