अशोकराव देवसंत यांचे निधन

भंडारा : सहकार नगर निवासी व नगर परिषद, भंडारा येथून निवृत्त अशोक केशवराव देवसंत यांचे नागपूर ला अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी तसेच मुलगा अंकुश व मुलगी सौं रेणुका मुंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते.अंतिम संस्कार वैनगंगा घाट, भंडारा येथे आज पार पडला. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती प्रदान करो.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *