‘त्या’ हल्लेखोरांना तात्काळ अटक करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : दिनांक २ जानेवारीच्या रात्री अज्ञात आरोपींनी तलाव वॉर्ड साकोली येथील रहिवासी प्रवीण किशोर भांडारकर यांच्या घरावर केलेल्या भ्याड हल्ल्यात घरासमोर ठेवलेल्या दोन व्यवसायिक वाहनांच्या काचा फोडून दोन्ही गाडीचे मोठे नुकसान केले इतकेच नव्हे तरत्यांच्या घरावर दगडफेक करून घरगुती गाडी फोडण्यासाठी गेट तोडण्याचे कृत्य अज्ञात आरोपीनी केले असून त्या अज्ञात आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करण्याची मागणी प्रवीण भांडारकर यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे प्रकरण असे की,प्रवीण भांडारकर हे उषा इंडेन गॅस एजन्सी चे व्यवस्थापक म्हणून काम बघतात त्यांचे इंडेन गॅस चे सिलेंडर ट्रान्सपोर्ट व ट्रक ट्रान्सपोर्ट चे काम आहे, तसेच त्यांच्या साकोली व लाखनी येथे पतसंस्था आहेत. दिनांक २ जानेवारी च्या रात्री अंदाजे दहा वाजता दरम्यान भांडारकर कुटुंबातील सर्व सदस्य घरात असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या घरावर मोठी दगडफेक केली . दगडफेकीच्या आवाजामुळे घरातील सर्व लोक जागे झाले तसेच प्रवीण भांडारकर व त्यांचे वडील श्री किशोर भांडारकर हेदोघेही घराबाहेर निघाले असता अज्ञात हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत तलावाच्या पाळीने पसार झालेअज्ञात आरोपींनी प्रवीण भांडारकर यांच्या घरासमोर ठेवलेल्या एक टाटा कंपनीची टाटा ३० मॉडेल ,व मारुती ची सुपर कॅरी काठी ,विटा दगडांनी फोडून हजारो रुपयांच्या नुकसान केल्याचे दिसून आले. साकोली शहरात पहिल्यांदाच अशी हल्लेखोरीची घटना घडल्याने गावात चचेर्ला उधान आले आहे.

अज्ञात हल्लेखोरांच्या भ्याड हल्ल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला होऊ शकतो अशी भीती भांडरकर यांनी व्यक्त केली आहे. एक आठवडा लोटुनही साकोली पोलिसांनी आतापर्यंत सदर प्रकरणात कुणालाही अटक केली नसल्याने पोलिसांच्या प्रति कुटुंबीयांमध्ये भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत कार्यरत सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने मागील ९ महिन्यात केलेल्या कारवाईत सुमारे ११ कोटींची वीज चोरी उघडकीस आणली असून वीज चोरीतील दंडाची रक्कम न भरणाºया २८८ वीज ग्राहकांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कडून वीज ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा व इतर सेवा उत्तम पद्धतीने देण्यात येतात. परंतु वीज वितरण हानी व वीज चोरी यामुळे महा- रातही काँग्रेस संघटन वाढवून जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून काम करा. लोकांना जोडायचे असेल तर संवाद वाढवला पाहिजे, एक परिवार म्हणून प्रत्येकाला सोबत घेऊन जाऊ आणि अखिल भारतीय काँग्रसने दिलेले हाथ से हाथ जोडो अभियान महाराष्ट्रात यशस्वीपणे करून दाखवू. रोष निर्माण झाला आहे. त्यांनी याबाबत पत्रकार परिषदेतुन सदर प्रकरण समोर आणून साकोली पोलिसांनी अज्ञात आरोपींना लवकर पकडून कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. यावेळी प्रवीण भांडारकर यांनी सांगितले की सदर घटनेमुळे आमचे कुटूंबिय खुप भयभीत झाले असुन त्यातुन अद्याप सावरलो नसलो तरी घरातील महिला सदस्यात खूप भीतीचे वातावरण आहे. आमचे बाहेर येणे -जाणे सध्या बंद असुल अज्ञात हल्लेखोरांकडुन भविष्यात माज्यावर किंवा माज्या कुटुंबीयांवर कुठेही हल्ला होण्याची शक्यता नाकारत ा येत नाही करीता साकोली पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांना तात्काळ अटक करून भांडारकर कुटूंबियांच्या जीवाची रक्षा करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत प्रवीण भांडारकर यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *