महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्मदिवस साजरा

Shinde-Fadnavis form next Maha govt after MVA alliance collapses

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे सर्वप्रथम हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शेकडो रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नंतर रूग्णालयात सर्व प्रभागातील रुग्णांना फळ व बिस्किट वितरण करण्यात आले. नंतर रक्तदान शिबिरांची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने भंडारा जिल्हा संघटक किशोर चौधरी, माजी आमदार अनील बावनकर, वैद्यकीय अधिकारी धिरज लांबट, उपजिल्हा प्रमुख नरेशभाऊ उचीबगले, शहर प्रमुख नितीन सेलोकर, तालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे, रामनारायण केजडीवाल, अक्षय श्यामकुल, श्रीकांत धूर्वे, डहरवाल, नितेश पाटिल, नितेश काबंळे, सुशील गायधने, आथीलकर सर, अशोक कुक- डे, टाटा लांजेवार, संदिप पेठे, नामदेव भुते, साक्षी झझांड, भावना नावरे, दिव्या लांजेवार, प्रिया गोधुंळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.सचीन बाळबुधे, डॉ.आशीष चिधांलोरे, डॉ.पंकज कारेमोरे, डॉ.अविनाश शेडें, डॉ.गोपाल सावै, डॉ.संदीप घोडेस्वार, प्रसाद कारेमोरे, डॉ.अनुप कोर- डे, पुजा गुप्ता, नंदनवार सिस्टर, नानकुरे सिस्टर, शुभांगी सिस्टर, मनीषा मेश्राम व आरोग्य मित्र दिक्षा देशमुख यांनी अथक परिश्रम घेतला. रुग्णालयातील सर्व डॉक्टर व त्यांच्या चमुंचे बाळासाहेबांची शिवसेना तर्फे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.