मोहाडी तालुका काँग्रेसची बैठक संपन्न

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : केंद्र सरकार ही सर्व सामान्य जनतेशी एक निष्ठ नसून फक्त उद्योग पतीचाच विचार करते, अदाणी सारख्या उद्योगपतींना ज्यांनी जनतेच्या पैसेच्या स्वत:च्या फायद्या करिता उपयोग करून जनतेला निराधार केले अश्या उद्योग पतींना कायद्याचे बदन देण्यात यावे यांची चॉकशी करण्यात यावी व प्रचंड वाढती माहागाई सह इतर महत्त्व पूर्ण मागण्या करिता म्हणुन दि.२७ मार्च २०२३ ला जनआकोश मोचार्चे नियोजन करण्या संदर्भात मोहाडी येथील शासकीय विश्रामभवन येथे निरीक्षक प्रमोद तितीरमारे यांच्या अध्यक्षतेखाली मोहाडी तालुका कॉग्रेस कमेटीची महत्त्वपूर्ण बेठक सोमवार दि.२० मार्च २०२३ ला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली.

सदर बेठकिला उपस्थित म्हणून राजेश हटवार अध्यक्ष कॉग्रेस कमिटी मोहाडी,देवा इलमे जिल्हा परिषद सदस्य,गजानन झंझाड, बुथ-प्रमुख तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र कॉग्रेस कमिटी श्रीकात येरपुडे,जिल्हा संघटन सचिव ई.ट.क.कॉग्रेस विजय शहारे, शहरअध्यक्ष मोहाडी,महेश निमजे,नगरसेवक लोकेश रोडके, धर्मराज तिवडे, सुरेश शेंडे,शुभम धुमनखेडे,जयराम कुथे,कृष्णा वणवे,रामराम वणवे, बंडू सार्वे,राजू कुथे,नथु वणवे,नारायणप्रसाद सव्वालाखे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *