क्षयरोगाची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे – डॉ. नंदा मुस्कारे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे प्रतिपादन कोका येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. नंदा मुस्कारे यांनी केले. त्या प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी अंतर्गत येणाºया आरोग्य वर्धिनी उपकेंद्र कोका (जंगल) येथे आयोजित क्षयरोग जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. जनजागृती कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सि. के वाहणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. छोटेखानी आयोजित आरोग्य मेळाव्यात जनजागृती कार्यक्रमाला कोका येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. नंदा मुस्कारे, योग शिक्षक विलास केजरकर, संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उमाशंकर मेश्राम, तुळशीराम गजभिये, ज्योती चव्हाण, प्रमिला बडगे, बिसन वाघाडे, कुसन मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या फुμफुसांचा क्षयरोग (पल्मनरी ट्युबरक्युलोसीस) याचा परिणाम झाल्यास क्षयरोग जीवघेणाही ठरू शकतो. जगात क्षयरोग होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्षयरोगाबाबद विविध उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विलास केजरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शारदा राऊत, शामकला गेडाम, सिंधू राऊत, मालन मेश्राम, वंश नेवारे, भोजराम राऊत, अवनी चौधरी, हिरा राऊत, खुशी काळसर्पे, राजकुमार भालेराव, शिवम काळसर्पे, फलिंद्र गजबे, आर्यन नेवारे, पृर्थ्वा चव्हाण इत्यादींनी सहकार्य केले. फुμफुसांवर होतो आणि एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसीस याचा परिणाम फुμफुसांसोबतच इतर अवयवांवर देखील होतो. यांची लक्षणे देखील दोन प्रकारात विभागली गेली आहेत. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. जो बहुतांशवेळा फुμफुसांवर परिणाम करतो. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याच्या थेंबांतून हा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.