गुढीपाडव्यानिमित्त वैनगंगेच्या तीरावर यात्रेचे आयोजन

भंडारा पत्रिका/ तालुका प्रतिनिधी मोहाडी : समस्त भक्तगण व्यसनमुक्ती कृष्णा प्रार्थना मंदिर ग्रामपंचायत व सर्व ग्रामवासी मुंढरी बु.तालुका मोहाडीच्या वतीने परमहंस भगवान श्री पुंडलिक बाबा यांच्या वर्षे ३७ व्या जयंतीनिमित्त गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दि.२२ व २३ मार्च २०२३ ला भव्ययात्रा महोत्सवानिमित्त सामुहिक विवाह ते ११ परमहंस भगवान श्री पुंडलिक बाबा यांची पालखी दिंडी मिरवणूक व ग्रामस्वच्छता अभियान याप्रसंगी ह.भ.प.खेमचंद ठाकरे महाराज व संच, रोहा येथील हभप किसन सपाटे महाराज रोहा, जय बजरंग भजन मंडळ कोष्टी, गुरुदेव भजन मंडळ, गणेश भजन मंडळ, सरस्वती भजन मंडळ जांभोरा, जय हनुमान रामायण मंडळ मुंढरी बु.सायंकाळी ६ ते १० हरिपाठ व जाह- सकाळी ११ वाजता बालमित्र भजन मंडळ सुकळी दे.भजन कार्यक्रम दुपारी १२ वाजता ह.भ.प.खेमचंद ठाकरे महाराज सोनपुरी यांचे हरि कीर्तन व गोपालाकाला, तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील आमदार राजू माणिकराव कारेमोरे, माजी आमदार चरण वाघमारे, सभापती रितेश वासनिक, नंदू रहांगडाले, जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, महादेव पचघरे,पंचायत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती देशभक्ती सहयोग शिक्षण संस्था मुंढरी बु.क तीर्थक्षेत्र व्यसनमुक्ती कृष्ण प्रार्थना मंदिर मंडळी बु व लायन्स निशुल्क अन्नदान सेवा समिती तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्ययात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि.२२ मार्चला सकाळी ४.४५ वाजता पारायण सार्थ श्री दासबोध, सकाळी ५ वाजता ीर कीर्तन. सोनपुरी येथील हभप खेमचंद ठाकरे महाराज व संच रात्री १० वाजता ह.भ.प. घनश्याम पठारे महाराज रोहा सात संगत गुरुदत्त सेवा भजन मंडळ रोहा, सामाजिक जागृती व समाज प्रबोधन राष्ट्रीय कीर्तन होईल. गुरुवार दि.२३ मार्चला सकाळी ४.४५ वाजता पारायण सार्थ श्री दासबोध, सकाळी ५ वाजता आरती गीतापाठ व हरिपाठ. सकाळी ७ ते ९ वाजता वृक्षारोपण, सकाळी १० वाजता समिती सदस्य उमेश भोंगाडे, प्रीती कैलास शेंडे, अन्नदान समिती चेअरमन डॉ.मधुकर लांजे, तुमसर नागरी पतसंस्था अध्यक्ष मनोज उकरे, माजी जि.प.सदस्य सरिता कुडलिक चौरागडे, अन्नदान समिती सचिव मंगल डुंभरे, माजी उपसरपंच जयपाल पडोळे, अन्नदान समिती संचालक महेश तिवारी, सर्वेश राजाभोज, माजी सरपंच एकनाथ चौरागडे, गंगाधर पासवान, अन्नदान समिती संचालक हर्षल तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र शेंडे यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील चि.सचिन दुर्योधन हटवार संग चि.सौ.कां.रोहिणी जयप्रकाश चोपकर मुंढरी बुज, मोहाडी येथील चि.गजानन हरिकीसन बावणे संग चि.सौ.कां.पुनम मंसाराम मोरदेवे शेंडे यांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडेल. भव्ययात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी चकोले, माँ हनुमान मंदिर व सार्वजनिक दुर्गा मंदिर समिती, शिव जालंधर मंदिर समिती, श्री सांप्रदाय सेवा मंडळ कान्हळगाव, श्री संत गोरोबाकाका मंदिर, सरस्वती भजन मंडळ जांभोरा, बाल गणेश उत्सव मंडळ माता मंदिर मुंढरी बु.लायन्स न्यू शुल्क अनुदान सेवा समिती तुमसरचे पदाधिकारी परिश्रम करतील. भव्य यात्रा महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन के.बी.गव्हाणे आरती गीतापाठ व हरिपाठ. सकाळी ७ सुशिक्षित बेरोजगार व महिला मेळावा, गायधने, ग्रामसेवक निलेश गावनेर, दुर्गा मंदिर बर्तन सेवा समिती, श्री यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *