महानिर्मितीतर्फे जैव इंधन वापराबाबत पुणे येथे २८ मार्च रोजी राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) ही राज्य शासनाच्या मालकीची कंपनी अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं . मर्यादित (महानिर्मिती) तर्फे २८ मार्च रोजी हॉटेल नोवोटेल पुणे येथे ‘ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आयोजित केली जाणार असून या विषयाशी संबंधित माहिती देणारे विविध प्रदर्शनी स्टॉल्स देखील असणार आहेत. असून स्थापित क्षमतेच्या बाबतीत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन पाठोपाठ वीजनिर्मिती क्षेत्रातील देशातील दुसºया क्रमांकाची वीजनिर्मिती कंपनी आहे.

जैव इंधनाचा वापर करणे व पर्यावरणपूरक वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विद्युत मंत्रालय, भारत सरकार यांचे सूचनेनुसार ‘मिशन समर्थ’ अंतर्गत औष्णिक वीज केंद्रात कोळश्यासोबत किमान ५ % इतक्या प्रमाणात बायोमास पेलेट इंधनाचा मिश्रित वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. या बायोमास पॅलेटचा प्रभावी वापर ’ या विषयावर आधारित संबंधित शेतकरी व लघु/मध्यम उद्योजक यांचा प्रातिनिधिक सहभाग असणाºया एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने बायोमास जैव इंधन वापर या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील संबंधित तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून जैव इंधन निर्मिती करणारे लघु/मध्यम उद्योजक, जैव इंधन करिता कच्चा माल पुरवठा करणारे शेतकरी यांचेकरिता मार्गदर्शनपर सत्रे सदर कार्यशाळेचा मूळ हेतु हा पर्यावरण संवर्धनासाठी कोळश्याचा वापर किमान काही प्रमाणात कमी करून राखेची मात्रा कमी करणे हा असल्याने आगामी काळात महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रास बायोमास इंधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे.

हे लक्षात घेऊन त्यासाठी शेतकरी व लघु/ मध्यम उद्योजक यांची एक दीर्घकालीन पुरवठा साखळी व्यवस्था (Supply Chain) स्थानिक पातळीवर तयार होऊन त्यायोगे कृषी व लघु-मध्यम उद्योग क्षेत्राला आर्थिक चालना मिळावी असा प्रयत्न केला जाणार आहे. जैव इंधन तंत्रज्ञान, संधी, आव्हाने,संशोधन, बाजारपेठ विश्लेषण आणि कर्ज उपलब्धता इत्यादी बाबींवर या कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये केवळ निमंत्रित सदस्यांना सहभागी होता येणार आहे.

महानिर्मिती जैव इंधन वापर

कार्यशाळेची संकल्पना भारत देशातील वाढते औद्योगिकीकरण, रख्या खनिज इंधनाला काही प्रमाणात का होईना वाढता पर्याय निर्माण होऊन त्यायोगे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षिततेला व प्रदूषणमुक्तीला हातभार लागेल. स्थिरस्थावर आणि बळकट पुरवठा साखळीतून ग्रामीण व शहरी भागांमध्ये रोजगाराच्या संधी तयार होतील. छोट्या शेतकºयांपासून का- शहरीकरण आणि तापमान वाढ लक्षात घेता औष्णिक विजेची मागणी सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे विद्युत उत्पादनात कोळशा सोबत मिश्रित स्वरूपात ५ टक्के जैव इंधनाचा वापर करणे ही मध्यवर्ती संकल्पना आहे. शेतीतला उरलेला कूडाकचरा, वाया गेलेले रखान्यांपर्यंत रोजगाराच्या संधींमध्ये वाढ व्हायला मदत होईल. नव्या व्यवसायांमुळे यात भरच पडेल. उत्पन्नाच्या अधिकच्या स्त्रोतांमुळे अनेकांच्या राहणीमानात सुधारणा घडेल.

पारदर्शक बाजारामुळे व्यापाराच्या उत्तम पद्धती वापरात येतील, ज्यातून पारंपारिक व्यवसायांना नवा चेहरा लाभेल. जैव इंधन तंत्रज्ञान, संधी, आव्हाने,संशोधन, बाजारपेठ विश्लेषण आणि कर्ज उपलब्धता इत्यादी बाबींवर या कार्यशाळेत विचारमंथन होणार आहे. या कार्यशाळेमध्ये केवळ निमंत्रित सदस्यांना सहभागी होता येणार आहे. अन्न आणि कुठल्याही प्रकारच्या सेंद्रीय कचºयात (थोडक्यात बायोमास) उष्णता ऊर्जा तयार करण्यासाठी वापरले जाण्याची क्षमता असते. बायोमासचे रूपांतर जैवइंधनात प्रभावीपणे करता येते. काही अंदाजांनुसार भारतात साधारणपणे २३५ मेट्रिक टन शेतीतला उरलेला कूडाकचरा तयार होतो.

या अधिकच्या उरलेल्या कूडाकचºयाचा पेलेट्सच्या माध्यमातून वापर केल्यास देशाच्या ऊर्जा गरजेचा काही भाग पुरवता येऊ शकतो, ज्यातून शेतकºयांसाठी अधिकचे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग आणि ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती घडू शकते. येत्या दशकांमध्ये देशातील ऊर्जा क्षेत्रात आणि वाहतुक क्षेत्रांमध्ये जैव ऊजेर्चा वापर वाढवणे, स्वदेशी कच्च्या टाकाऊ कृषीमालाचा प्रभावी वापर करून पेलेट्स निर्मिती करणे, ज्यातून कोळशासा-

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *