‘वन्यजीव पर्यटनावर आधारीत रोजगार संधी’ यावर मार्गदर्शन मेळावा

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : स्थानिक आर्टस कॉलेज, सिहोरा येथे अर्थशास्त्र विभागाअंतर्गत उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने ‘वन्यजिव पर्यटनस्थळावर आधारीत रोजगार संधी’ या विषयाला अनुसरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचीन चापले यांचे अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यात वन्यजीव प्रेमी सहा. प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, संताजी महाविद्यालय पालांदूर डॉ. रवी पाठेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते. तर दिलीपराव सोमनाथे, डॉ. मंजुषा सर्मथ, डॉ. मनोज सरोदे, डॉ. प्रेमा कुंभलकर, डॉ. जयकुमार क्षीरसागर, डॉ. लता गभने, प्रा. रेणुका पटले प्रा. रामलाल शरणागत, प्रा. नेहा परतेकी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वन्यजीवप्रेमी डॉ. रवी वन्यप्राण्यावर प्रेम करावे या संबंधी मार्गदर्शन केले. संचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मदन प्रधान यांनी तर आभार डॉ. चंद्रशेखर भेजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी जगदीश बोरघरे, जिशान कुरैशी, निशा कांभारकर, तनिशा कामथे इत्यादीनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी अविनाश हेडावू, कार्तीक टेंभूर्णे, प्रकाश उके, राजकुमार गभणे, मन्सूरलाल मरस्कोल्हे, शारदा वैरागडे यांनी सहकार्य केले. पाठेकर यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव पर्यटन स्थळाच्या माध्यमातून रोजगार कसा प्राप्त करता येईल हे या चित्रफितीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना समजावुन सांगीतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सचिन चापले यांनी विद्यार्थ्यांनी वन व त्याबरोबरच वन्यप्राण्यावर प्रेम करावे या संबंधी मार्गदर्शन केले. संचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मदन प्रधान यांनी तर आभार डॉ. चंद्रशेखर भेजे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी जगदीश बोरघरे, जिशान कुरैशी, निशा कांभारकर, तनिशा कामथे इत्यादीनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी अविनाश हेडावू, कार्तीक टेंभूर्णे, प्रकाश उके, राजकुमार गभणे, मन्सूरलाल मरस्कोल्हे, शारदा वैरागडे यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *