भंडारा शहरात निघाली सावरकर गौरव यात्रा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या होत असलेल्या अपमानाचा निषेध करीत सावरकरांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी भंडारा शहरात शिवार्पण टॉवर अभिषेक केलेला आहे. तेव्हा कुठे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात त्यांचा सन्मान करणेतर दूर, उलट राजनीतिक स्वाथार्साठी अशा महापुरुषांना अपमानित करणे सुरु आहे. वारंवार सावरकरांचा होणारा अपमान लक्षात घेता स्वातंत्र्यवीर राजीव गांधी चौक भंडारा येथून खा. सुनिल मेंढे व आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या प्रमाणात भाजप, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सावरकर प्रेमी हातात फलक घेवून उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ७ लाखांपेक्षा जास्त क्रांतीकारकांनी सावरकर त्यांचा त्याग, देशाप्रती असलेले समर्पण नव्याने लक्षात घेता येईल, यासाठी या राज्यात भाजप-शिवसेना सरकारच्यावतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्रात खा. सुनिल मेंढे व आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवार्पण टॉवर, राजीव गांधी चौक भंडारा येथून ही गौरव यात्रा काढण्यात आली. आपल्या रक्ताने भारत मातेला राजीव गांधी चौक भंडारा तेमुस्लीम लायब्ररी ते भोंगाडे चौक ते गांधी चौक या मार्गाने ही गौरव यात्रा काढण्यात आली. यात्रेचासमोरात गांधी चौकात करण्यात आला. यावेळी सभा घेण्यात आली. सावत्रकरांच्या जीवनावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात्रेत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, भाजपाचे भंडारा तालुकाध्यक्ष विनोद बांते, पवनी तालुकाध्यक्ष मोहन सुरकर, भंडारा शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, पवनी शहर अध्यक्ष मच्छींद्र हटवार, चैतन्य उमाळकार, भाजपा व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष मयूर बिसने, मंगेश वंजारी, कैलास तांडेकर, रुबी चढ्ढा, आशू गोंडाणे, विकास मदनकर, मनोज बोरकर, कैलास तांडेकर, नरेश बोंदरे, जॅकी रावलानी, हेमंत आंबेकर, किरीट पटेल, राजकुमार भोजवानी, मनिष बिच्छवे, विजय पोहरकर, विश्व हिंदू परिषद मातृशक्तीच्या दीपा नायर, कांचन ठाकरे यांच्यासह सावरकर महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *