पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती, फायद्याची शेती!

पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती उद्योग हा उत्पादन देणारा आहे. विदभार्तील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी परिसरात टसर आणि तुतीच्या रेशीम कापड आणि धाग्याची निर्मिती होते. टसर रेशीमच्या ह्यकरवती साडीह्ण चा इतिहास सुमारे ४०० वर्षे जुना आहे. आंधळगाव येथील करवती साडी प्रसिध्द आहे. जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा अंतर्गत रेशीम मुलभूत सुविधा केंद्र, जमनी, टसर रेशीम केंद्र, निष्टी ता. पवनी व टसर रेशीम फार्म देवरी ता. लाखनी येथे काम चालते. प्रामुख्याने पवनी, लाखनी व भंडारा तालुक्यात कीटक-संगोपन व मोहाडी तालुक्यात टसर कापड निर्मिती कामकाज केले जाते. या व्यतिरीक्त केंद्रीय रेशीम मंडळाचे बुनियादी बीज प्रगुणन एवं प्रशिक्षण केंद्र, दवडीपार व क्षेत्रीय रेशीम अनुसंधान केंद्र, आंबाडी ही उपसचांलक महेंद्र ढवळे यांनी नुकतीच जिल्ह्यातील रेशीम मुलभूत सुविधा केंद्र, जमनी व मोहाडी येथील भंडारा सिल्क उद्योग, प्रा. लि. मोहाडीच्या केंद्रास भेट दिली.
जमनी येथे सुरू असलेले रेशीम प्रर्दशनी, तूती व टसर खाद्यवृक्षाचे फार्म, टसर अंडीपुंज निर्मिती, टसर कोषापासून धागाकरण कामकाजाची माहिती रेशीम विकास अधिकारी ए. एम. ढोले यांनी सचिव व संचालक यांना माहिती दिली. जिल्ह्यातील महिला बचतगटांना प्रशिक्षण व अल्पदरात एमआरटीएम मशीन उपलब्ध करून रिलींग क्षेत्राचा विकास करावा, जेणेकरून पुढील साखळी विकसीत होऊन राज्यात तयार झालेल्या कोषांचा पुर्णत: राज्यातच वापर होऊन मुल्यवृधी होईल तसेच गावागावात समुह पध्दतीने तुती लागवड करून रेशीम उद्योग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे, सचिव देखील दोन कार्यालय कार्यरत आहेत. या कार्यालयामार्फत तुती रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण देणे, तुती बेणे उपलब्ध करून देणे, तुती रेशीम किटक संगोपन मार्गदर्शन करणे, कोष विक्रीसाठी मार्गदर्शन करणे याबाबत कामकाज केले जाते. नुकतीच डिसेंबर २०२२ मध्ये सचिव, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग विरेंद्र सिंग, संचालक रेशीम संचालनालय विरेंद्र सिंग यांनी सुचविले होते. त्यानंतर मोहाडी येथील भंडारा सिल्क उद्योग, प्रा लि. मोहाडी येथील अ‍ॅटोमॅटीक रिलींग केंद्रावर सुरू असलेल्या तुती धागाकरण व टसर कापड निर्मीतीची पाहणी केली होती. टसर रेशीममध्ये सन २०२२२०२३ जानेवारी ते डिसेंबरपर्यत २५१ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. शेतकरी व विभागीयस्तरावर अंडीपुंज पुरवठा ६९ हजार प्रदिपचंद्रन व रेशीम संचालनालय किलोग्राम तर ४ लाख ५१ हजार ४४५ किलोकोष उत्पादन झाले. विभागीय धागा उत्पादनातही जिल्ह्याने प्रगती केली. तर तुती रेशीममध्ये ९६३ किलोग्राम उत्पादन जुलै २०२२ पर्यत झाले. नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी रेशीम उदयोगासाठी काही नवीन प्रयोग केले.टसर रेशीम कोष सुरू झाला, असा उल्लेख आहे. नंतर तो भारतात आला. भारतातील रेशीम उद्योगात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यातही विदभार्चा वाटा मोठा आहे. एवढेच नाही विदर्भातील ह्यटसर रेशीमह्णने रेशीमच्या बाजारात स्थान निर्माण केले आहे. यात रेशीम संचालनालय नागपूरचा वाटा महत्त्वाचा आहे. उत्पादक ग्राम निष्टी येथे टसर मुलभूत सुविधा केंद्राचे बांधकाम, रिलींग मशीन, कोष ड्रायर मशीन व लाभार्थीना किटक संगोपन साहित्य पुरवठा करणे या कामाकरीता ६४ लाख रुपए निधीची मान्यता दिली आहे. उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा – पुराणांमध्येही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही हजार वर्षांपासून भारतात रेशमी वस्त्रांचा वापर होतो. या रेशीम संचालनालयाची स्थापना १ सप्टेंबर १९९७ रोजी झाली होती. वर्ष २०२२ संचालनालयासाठी रोप्य महोत्सवी वर्ष होते. खºया अर्थाने रेशीम व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय ठरत आहे. रेशीम उत्पादनात जगात चीनचा प्रथम तर भारताचा दुसरा क्रमांक आहे. रेशीमच्या बाजारात महाराष्ट्राच्या टसर रेशीम पैठणीला मोठी मागणी आहे. विदभार्तील टसर रेशीम इसवी सनाच्या आधी चीनमध्ये रेशमाचा वापर उद्योग प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा,गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या चार जिल्ह्यात होतो. ह्यऐनह्ण आणि ह्यअर्जुनह्ण वृक्ष असलेल्या वन क्षेत्रात टसर रेशीमचे उत्पादन घेतात. महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग महामंडळामार्फत पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर (१९५६) संशोधन करून सातारा व पुणे विभागातील जिल्हयांमध्ये तुतीची लागवण करून कोषांचे उत्पादन सुरू करण्यात आले. १९७० पासून शेतकरी व्यवसाय म्हणून रेशीम शेती करू लागलेत. रेशीम शेती हा शेतीला पूरक जोडधंदा होऊ शकतो हे लक्षात आल्याने, रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १ सप्टेंबर १९९७ रोजी रेशीम संचालनालय स्थापन करण्यात आले. संचालनालयाचे पहिले स्वतंत्र कार्यालय जिल्हा रेशीम कार्यालय, नागपूर येथील कार्यालयात सुरू करण्यात आले. महाराष्ट्रात रेशीम उत्पादनाचे प्रयोग महाराष्ट्रात रेशीम उत्पादनाची सुरुवात १९५६ मध्ये खादी ग्रामोद्योगाने पाचगणी केंद्रावर केली. १९७० मध्ये व्यावसायिक पातळीवर रेशमाची शेती सुरू झाली. जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई आणि विदर्भ विकास महामंडळामार्फत ह्यरेशीम शेती उद्योग योजनाह्ण राबविली जात होती. यात विदर्भ विकास महामंडळ ह्यटसर रेशीम उद्योग योजनाह्ण राबवत होते. टसरच्या कोषाच्याधाग्यावर प्रक्रिया करून आंधळगाव व मोहाडी परिसरात कर्वती साड्या विणल्या जात होत्या. १ सप्टेंबर २००७ पासून, १ सप्टेंबर हा दिवस (रेशीम संचालनालयाचा स्थापना दिवस) ह्यरेशीम दिनह्णम्हणून साजरा करण्यात येतो
तुतीला ‘कृषी पिका’ची मान्यता
तुती रेशीम पिकाला ११ जानेवारी २०२१ रोजी ‘कृषी पीक’ म्हणून मान्यता मिळाली आहे. तुतीच्या झाडाला ‘तुती वृक्षा’चा दर्जा मिळाल्यामुळे अनेक योजनात तुती पिकाला कृषी पिकांप्रमाणे लाभ मिळेल. याचा तुती उत्पादक शेतकºयांना फायदा मिळेल. रेशीम हा शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो. याच दृष्टीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तुती रेशीम उद्योग कार्यशाळेचे आयोजन केले. त्यात दोनशे वरून अधिक शेतकºयांनी सहभाग घेतला होता. माजी संचालक रेशीम संचालनालय डॉ. एल. बी. कलंत्री यांनी यावेळी शेतकºयांना फायद्याची रेशीम शेती यावविषयी सखोल मार्गदर्शन केले होते. जिल्हा रेशीम कार्यालयाचे रेशीम विकास अधिकारी श्री. ढोले व त्यांचे सहकारी रेशीम शेतीबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करत असतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *