नागपूर येथील वज्रमुठ सभेला जिल्ह्यातुन राष्टÑवादी कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्ते जाणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्थानीक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची बैठक घेण्यात आली. यावेळी दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी केडीके कॉलेज समोर, नंदनवन, नागपूर येथे सायं. ५ वाजता नागपूर होणाºया महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला भंडारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते ससहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी जास्तीत जास्त संख्येने वज्रमुठ जाहीर सभेमध्येउपस्थित राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी राकॉं सेवादलचे प्रा. नारायणसिंग राजपुत, डॉक्टर सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत वैरागडे, प्रदेश उपाध्यक्ष रिता हलमारे, महिला जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर, युवक अध्यक्ष श्री. यशवंत सोनकुसरे, डॉ. रविंद्र वानखेडे, डॉ.सचिन बावनकर, युवती अध्यक्ष अ‍ॅड. नेहा शेंडे, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाडहेमंत महा काळकर, राहुल निर्वाण, सदाशिव ढेंगे, धनेंद्र तुरकर, गणेश चौधरी, ठाकचंद मुंगुसमारे, संजय वरगंटीवार, गणेश बाणेवार, विष्णु कढीखाये, महेश भोंगाडे, महेंद्र बारापात्रे, अरुण अंबादे, गणेश मलेवार,ओमप्रकाश चव्हाण, प्रदीप सुखदेवे, शहर अध्यक्ष मंजुषा बुरडे, पमाताई ठाकूर, किर्ती कुंभरे, नेहा मोटघरे, प्रेरणा तुरकर, संगिता विद्या साखरे, भावना नंदेश्वर, डॉ.अनिता महाजन, नागेश वाघाये, अरमान धरमसारे, माणिकराव ठाकरे, विनोद मोरे, निशा राऊत, किर्ती गणविर, जयशिला भुरे, ऋषी कुमार गौपाले, निरज गजानन शहारे, प्रभाकर बोदेले, बंडू चेटूले, संजय निर्वाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *