कोष्टी हलबा समाज भवनाचे झाले भुमिपुजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथिल राजगुरू वार्ड मध्ये कोष्टी हलबा समाज बांधवांची खाली जागा होती त्या जागेवर खा.प्रफुलभाई पटेल ह्यांचे विकास निधीतून समाज भवनाच्या कामाला दि.१३ एप्रिल २०२३ रोजी कामाला सुरवात करून भुमिपुजन करण्यात आला. त्यावेळी समाजातील धनंजय दलाल, प्रकाश गोंन्नाडे, मनोहर हेडाऊ, योगेश हेडाऊ, विजय निखार, अजय निखार, शिवा हेडाऊ, देवदास पराते, सुनील निनावे, नरेंद्र निखार, शरद लीमजे, किरण हेडाऊ, दिवाकर लिमजे, लेखरम धकाते, बावणे टेलर, मुकेश कढीखाये, उमेश डेकाटे, सदानंद धकाते, गुड्डू हेडाऊ, गोवर्धन निनावे, ईश्वर धकाते, कला धकाते, लक्ष्मी हेडाऊ, शशिकला हेडाऊ, प्रियंका हेडाऊ, भाग्यश्री निनावे, सिंधु नंदनवार, संध्या धाकाते, प्रमिला लीमजे इत्यादी समाज बांधव तथा भगिनी उपस्थित होत्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *